कळवण : नाशिक जिल्हा बँकेला सुमारे ८७० कोटींचा निधी कर्जमुक्ती योजनेच्या अनुषंगाने वर्ग करण्यात आलेला आहे . याच निधीतून शेतकऱ्यांना पीककर्जाचा पुरवठा करण्याचे निर्देशही जिल्हा बँकांना देण्यात आल्याने ‘महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेला’ आता गती ...
सायखेडा : नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक ऊस लागवड निफाड तालुक्यात झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाकडून वर्तविण्यात येत आहे, तर जिल्ह्यात ७४१२ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. ...
सटाणा : शासन जनसुविधा योजनेंतर्गत ग्रामीण भागात दरवर्षी कोट्यवधी रु पये खर्च करते, मात्र त्या कामांना दर्जा नसल्यामुळे शासनाचे पैसे पाण्यात गेल्याचे चित्र बागलाण तालुक्यात बघायला मिळत आहे. पिंगळवाडे, कोटबेल येथील स्मशानभूमीच्या बैठकशेडच्या कामाचे पित ...
नाशिक : सोयाबीननंतर आता कोबीच्या बियाणाने शेतकऱ्यांना फटका दिला आहे. बागलाण तालुक्यात शेतकऱ्यांनी लावलेले कोबीचे बियाणे उगवले नसल्याचे समोर आले आहे. ...
पांगरी : सिन्नर तालुक्यात पांगरी व परिसरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने पांगरी ग्रामपंचायत प्रशासन व कोरोना दक्षता समिती यांनी संपूर्ण गाव तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ...
वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूलजवळील चिरापाली येथे महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे एका रेड्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला, तर १४ वर्षीय युवती थोडक्यात बचावली आहे. ...
लखमापूर : ग्रामीण भागातील अनेक व्यवसाय काळाच्या ओघात हद्दपार झाले आहेत. त्यात कल्हई व्यवसायाचाही समावेश आहे. हा व्यवसाय सध्या काळानुरूप हद्दपार होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. ...
पंचवटी : परिसरातील कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या पेठरोडवरील फुलेनगर परिसरात प्रशासनाने केवळ पेठरोड पाण्याचा पाट ते शनिमंदिर रस्त्यावर लोखंडी बॅरिकेडिंग टाकून रस्त्यावरची सर्व वाहतूक बंद केली आहे. तरीही या मुख्य रस्त्यावर पायी पायी फिरणाऱ्या नागरिकांचा दिव ...