सटाणा : शहरात बुधवारी कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. ६० वर्षीय बाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, तालुक्यात बळींची संख्या आता तीनवर गेली आहे. शहरासह तालुक्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असून, उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या आता २८ ...
नाशिक : जिल्ह्यातील कादवा सहकारी साखर कारखानावगळता इतर सर्व साखर कारखाने बंद असूनही यावर्षीच्या हंगामात तब्बल १७ हजार ६८८.२१ हेक्टरवर ऊसलागवड करण्यात आली आहे. ...
नाशिक : पेरणीपूर्वी शेतकऱ्यांनी बियाणांची उगवणक्षमता तपासणे गरजेचे असून, यामुळे चांगल्या उगवणक्षमतेची खात्री पटू शकते. त्याचबरोबर पेरणीच्या वेळी बियाणांचे प्रमाण किती ठेवावे याचा अंदाज शेतकऱ्यांना येतो. ...
पेठ : कोविड-१९चा शिरकाव रोखण्यासाठी ग्रामीण भागातील खेडेगावांनी पुढाकार घेतला असून, ग्रामपंचायत स्तरावर प्रतिबंधात्मक साहित्यासह खबरदारीचा उपाय म्हणून ‘डोअर टू डोअर’ नागरिकांची थर्मल तपासणी केली जात आहे. मुंबई, पुणे, नाशिकसह ग्रामीण भागात कोरोनाने के ...
सिन्नर : तालुक्यातील वडांगळी येथील स्व. राजीव गांधी ग्रंथालय व शहीद संदीप ठोक अभ्यासिका इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. पंचायत समितीचे गटनेते विजय गडाख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात आमदार माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. ...
लोहोणेर : देवळा तालुक्यात युरियाचा तुटवडा होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच तालुका कृषी अधिकाऱ्यांनी तातडीने साठेबाज खतविक्रेत्यांवर कारवाई करत रास्त भावात शेतकºयांना युरिया उपलब्ध करून दिल्याने समाधान व्यक्त होत आहे. ...
मालेगाव : मालेगावात गत वर्षाच्या तुलनेत चारपट मृत्यू कोरानामुळे झाले. शहरातील कोरोना नियंत्रणात आला असला तरी टेस्टिंग वाढविणे गरजेचे आहे, असे राज्याचेमाजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ...
चांदवड : तालुक्यातील पाथरशेेंबे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कोंडाजी फकिरा साठे यांची बिनविरोध निवड झाली. पूर्वीचे सरपंच बाळू परशराम ठाकरे यांचे पद आयुक्तांच्या आदेशाने रद्द झाल्याने या जागेवर सदरची निवड करण्यात आली. ...