मागीलवर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने धरणे तृप्त झाली आहेत. मेअखेरपर्यंत धरणात जवळपास ३५ टक्के पाणीसाठा होता. जूनच्या पहिल्या आठवड्यात झालेला पाऊस आणि त्यानंतर जुलैमध्ये धरणक्षेत्रात कमी अधिक प्रमाणात झालेल्या पावसामुळे गंगापूर धरणात आ ...
सराफ बाजारात पाळण्यात आलेल्या ऐच्छिक बंदनंतर बाजार पुन्हा एकदा बहरला आहे. सराफा बाजारातील सर्व दुकाने खुली झाल्याने येथील व्यवहाला चालना मिळाली आहे. सराफ बाजार पुन्हा एकदा सुरू करण्यात आला ...
आर्थिक गैरव्यवहारामुळे बुडालेल्या प्राथमिक शिक्षक सहकारी बॅँकेत अडकलेल्या साडेचार कोटी रुपयांच्या मूळ देय रकमेवर १८ कोटी ११ लाख रुपयांच्या व्याजावर पाणी सोडत महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत हा विषय मार्गी लावण्यास मान्यता देण्यात आली. विशेष म्ह ...
देवळाली कॅम्प : देवळाली छावणी प्रशासनाने छावणी निवडणूक कायद्यानुसार दि.१ जुलै रोजी मतदारयाद्या जाहीर केल्या आहे. त्यात एकूण मतदारसंख्या ३१ हजार ०४३ असून, गतवर्षी ही संख्या ३५ हजार १०५ होती. त्यामुळे ४०६२ मतदारांची नावे न्यायालयाच्या आदेशान्वये वगळण्य ...
कुकाणे : विनाअनुदानित तत्त्वावर काम करणाऱ्या शिक्षकांचे पगाराविना हाल होत आहे. कोरोनामुळे शाळा बंद असल्याने ना वेतन ना काम यामुळे ते मेटाकुटीस आले आहेत. ...
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील वणी - कृष्णगाव - ओझरखेड या रस्त्यावर असलेली मोकाट जनावरे सध्या वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. वणी ते नाशिक हा नॅशनल हायवे दळणवळण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा मानला जातो. नाशिक ते गुजरात, गुजरात ते शिर्डी मार्गाने ...
लासलगाव : येथील कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेले १० बाधित रुग्ण ठणठणीत बरे होऊन कोरोनावर मात केल्याने त्यांना गुरुवारी (दि. ९) टाळ्यांच्या गजरात निरोप देण्यात आला. त्यात एका चार वर्षांच्या चिमुकल्याचाही समावेश आहे ...
देवगाव : जुलैच्या सुरुवातीपासूनच होत असलेल्या दमदार बरसणाऱ्या पावसामुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आवणींच्या कामाला सुरुवात केली आहे. मात्र,कोरोनाच्या भीतीने मजुरच मिळत नसल्याने शेतीची कामे संथगतीने होत असून लावणीची कामे रखडून रोपांचे नुकस ...