कादवा सहकारी साखर कारखान्याचे गळीत हंगाम २०१९-२० मध्ये गाळप केलेल्या उसाचे प्रतिटन २०० रुपये याप्रमाणे पेमेंट संबंधित ऊस उत्पादकांच्या बँक खाती वर्ग केल्याची माहिती चेअरमन श्रीराम शेटे यांनी दिली. ...
नाशिक जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून बहुतांश रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनच नाही किंवा असलाच तरी तो केवळ तिथे सध्या असलेल्या ऑक्सिजन बेडवरील रुग्णांना पुरेल इतकाच आहे. त्यामुळे जर कोणत्याही रुग्णाला ऑक्सिजन बेड ...
कोविडच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा वाढता तुटवडा लक्षात घेता विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करतानाच दिंडोरी तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांना त्यांचेकडे उपलब्ध ऑक्सिजन सिलिंडर देण्याचे आवाहन केले होते ...
मालेगाव येथील महानगरपालिकेच्या काल बुधवारी चोरीस गेलेल्या बॅटऱ्या शोधण्यात किल्ला पोलिसांना यश आले असून पोलिसानी मुद्देमालासह संशयितांना अटक केली आहे. ...
कोरोनाकाळात नागरिकांनी शहरात, रस्त्यांवर गर्दी करू नये, मास्कचा वापर करावा, कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे या उद्देशाने नजर ठेवण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून निफाड पोलीस ठाण्यासाठी ड्रोन प्राप्त झाला आहे. ...
ऑक्सिजनअभावी कोविड रुग्णांची अवस्था गंभीर होत आहे. अनेकांना आपला प्राण गमवावा लागत आहे, अशा परिस्थितीत रुग्णांना दिलासा मिळावा यासाठी शिवसेनेचे तालुका संघटक चंद्रकांत गोडसे व कॅन्टोमेंट बोर्डच्या माजी नगरसेविका आशा गोडसे यांनी कॅन्टोमेंट हॉस्पिटलला ...
कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे राज्य शासनाकडून राज्यातील निर्बंध अधिक कडक करण्यात येणार असल्याच्या भीतीने गुरुवारी (दि. २२) नाशिककरांची बाजारात गर्दी उसळली होती. कडक निर्बंधांच्या भीतीने शहरातील विविध भाजी बाजार नागरिकांच्या गर्दीने फुल्ल झाले होते. त ...
Nashik Oxygen Leak: नाशकात घडलेली दुर्घटना मन सुन्न करणारी आहे. जो वायु प्राण वाचवण्यासाठी उपयोगी पडतो त्याच प्राणवायूच्या गतीमुळे रुग्णांना प्राण गमावण्याची वेळ यावी हेच शोकात्म आहे, सारा महाराष्ट्र या घटनेमुळे तळमळणे स्वाभाविक ठरले आहे. ...