टिव्ही खरेदीसाठी एका फायनांस कंपनीकडून कर्ज मंजूर करून घेत कंपनीला ग्राहकांनी टिव्ही खरेदी केल्याचे भासवून तब्बल ७ लाख ८१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. यातील काही रक्कम हप्त्यांच्या स्वरुपात आरोपीतांनी भरली असून उर्वरित २ लाख ५६ ...
टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, ही घटना नाशिकच्या डिंडोरी तालुक्यातील एका गावातील आहे. आरोपी महिलेला पतीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अटक केली आहे. ...
ब्राह्मणगाव : ठेवीदार व शेतकऱ्यांचा मोठा विरोध असतानादेखील येथील जिल्हा बँकेची शाखा लखमापूर शाखेत एकत्रित करण्यात आल्याने मंगळवारी येथील शाखेतील सर्व दप्तर, साहित्यही ट्रॅक्टरमध्ये भरून हलवण्यात आले. ...
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा बृहत आराखडा अद्ययावत करण्यासाठी विभागनिहाय बैठकांना प्रारंभ झाला असून बुधवारी (दि.९) मुंबई विभागाकरीता ऑनलाईन बैठक पार पडली . प्रभारी कुलगुरु डॉ. नितीन करमाळकर यांच्या अध्यक्षेतेखाली झालेल्या या बैठकीत वैद्यकीय ...
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विदयापाठाता २०२१ मधील पदवी प्रदान समारंभ २२ जून रोजी होणार असून या पदवी प्रदान सोहळ्यासाठी प्रवेशित होण्यासाठी पात्र असलेल्या इच्छुक विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज आपल्या महाविद्यालयामार्फत सादर करण्याच्या सुचना महाराष्ट्र आरो ...
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या २३ मार्चपासून रखडलेले वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा १० ते ३० जूनदरम्यान घेतल्या जाणार आहे. कोरोना संकटामुळे या परीक्षा २३ मार्चपासून रखडल्या होत्या. त्यानंतर १९ एप्रिल आणि २ जूनला परीक्षा घेण्याचे नियोजन कर ...
नाशिक- कोरोनाची दुसरी लाट कमी होताच शहरात निर्बंध शिथील करण्यात आले असून लग्न सोहळ्यांना परवानगी देण्यात आल आहे. मात्र, पन्नास पेक्षा ज्यादा वऱ्हाडी आणल्यास सावधान, थेट चाळीस हजार रूपये दंड भरावा लागेल असा इशारा महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिला ...