लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक, मराठी बातम्या

Nashik, Latest Marathi News

राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवराय, अहिल्यादेवी अन्...; PM मोदींची मराठीतून भाषणाची सुरुवात - Marathi News | Prime Minister Narendra Modi started his speech in Marathi in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवराय, अहिल्यादेवी अन्...; PM मोदींची मराठीतून भाषणाची सुरुवात

जिजाऊ माँ साहेब यांना अभिवादन करण्यासाठी मी येथे आलो, याचा मला खूप आनंद होत आहे, असंही नरेंद्र मोदी म्हणाले. ...

काळारामाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतले दर्शन, भावार्थ रामायणाचे वाचन; भजनाचा घेतला आनंद  - Marathi News | Prime Minister Narendra Modi took darshan of Kalarama reading Bhavartha Ramayana | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :काळारामाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतले दर्शन, भावार्थ रामायणाचे वाचन; भजनाचा घेतला आनंद 

पंतप्रधान मोदी यांचा भगवान श्रीरामाची चांदीची प्रतिमा, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. ...

भारत विश्र्वगुरू होऊ दे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प ; गंगापूजनसह केली महाआरती - Marathi News | Let India be a global leader Prime Minister Narendra Modi s resolution Maha Aarti done with Ganga Pujan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भारत विश्र्वगुरू होऊ दे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प ; गंगापूजनसह केली महाआरती

दक्षिणेची गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज पूजन केलं. ...

PM मोदींच्या खांद्यावरची शाल खाली पडणार, इतक्यात CM शिंदेंनी...; पाहा पुढे काय घडलं! - Marathi News | PM Narendra Modi is on a visit to Nashik today. CM Eknath Shinde welcomed him on this occasion | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :PM मोदींच्या खांद्यावरची शाल खाली पडणार, इतक्यात CM शिंदेंनी...; पाहा पुढे काय घडलं!

नरेंद्र मोदींचे नाशकात जोरदार स्वागत करण्यात आले. ...

कांदा निर्यातबंदीचा शेतकऱ्यांना फटका, नाशिक जिल्ह्यात कोटींचं अर्थकारण बिघडलं!  - Marathi News | Onion export ban has hit the farmers, the economy of crores has been ruined in Nashik district! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं, राज्यात दोन हजार कोटींचा फटका 

केंद्र सरकारच्या निर्यात बंदी निर्णयामुळे एकट्या नाशिक जिल्ह्यात 1100 ते 1200 कोटींचे अर्थकारण बिघडले आहे. ...

'मोदी मोदी'चा गजर...; पंतप्रधानांच्या 'रोड शो'ने संचारला युवा महोत्सवात उत्साह - Marathi News | Prime Minister narendra modi Road Show before youth festival | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'मोदी मोदी'चा गजर...; पंतप्रधानांच्या 'रोड शो'ने संचारला युवा महोत्सवात उत्साह

फक्त पंधरा मिनिटे चालला रोड शो, नंतर काळाराम मंदिरात दर्शनासाठी रवाना ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्रात आगमन; मुख्यमंत्र्यांनी केलं स्वागत - Marathi News | Prime Minister Narendra Modis arrival in Maharashtra Chief Minister welcomed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्रात आगमन; मुख्यमंत्र्यांनी केलं स्वागत

नरेंद्र मोदी हे  रोड शो आणि 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनासाठी तपोवन मैदानाकडे रवाना झाले आहे. ...

पंतप्रधानांच्या कार्यक्रमासाठी 73 बस गाड्या, नाशिकमध्ये प्रवाशांचे हाल - Marathi News | 73 buses for PM narendra modi event in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंतप्रधानांच्या कार्यक्रमासाठी 73 बस गाड्या, नाशिकमध्ये प्रवाशांचे हाल

युवा महोत्सवाचे पथक, वारकरी पथक, नाशिक महापालिकेचे लेझीम पथक अशा विविध कारणांसाठी 73 बसेस घेण्यात आल्यामुळे प्रवासी सेवेवर त्याचा परिणाम झाला आहे. ...