लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक, मराठी बातम्या

Nashik, Latest Marathi News

"तुम्ही शूर्पणखा बहिणीची साथ देत आहात", रुपाली पाटील भडकल्या, अशोक खरात-रुपाली चाकणकरांचे भरणेंना दाखवले फोटो - Marathi News | "You are supporting Shurpanakha Bhahini", Rupali Patil got angry, showed photos of Ashok Kharat-Rupali Chakankar to Bharane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तुम्ही शूर्पणखा बहिणीची साथ देत आहात", रुपाली पाटील भडकल्या, अशोक खरात-रुपाली चाकणकरांचे भरणेंना दाखवले फोटो

Rupali Chakankar Ashok Kharat: अशोक खरात प्रकरणात कॅबिनेट मंत्री दत्ता भरणे यांनी रुपाली चाकणकरांची बाजू घेतली. त्यानंतर रुपाली पाटील-ठोंबरे यांनी त्यांना उत्तर देणारी पोस्ट लिहिली आहे. त्यांनी फोटोही शेअर केले आहेत.  ...

अशोक खरातचा आणखी एक धक्कादायक व्हिडीओ आला समोर; बडे बडे नेते, सेलिब्रिटी दरबारात लावायचे हजेरी - Marathi News | Nashik Ashok Kharat Viral Video Another shocking video of Ashok Kharat surfaced; Big leaders, celebrities to attend court | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अशोक खरातचा आणखी एक धक्कादायक व्हिडीओ आला समोर; बडे बडे नेते, सेलिब्रिटी दरबारात लावायचे हजेरी

Nashik Ashok Kharat Viral Video : नाशिक येथील अशोक खरात याच्यावर एका महिलेने लैंगिक अत्याचाराचे आरोप केले. यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात पुरावे सापडले आहेत. ...

अशोक खरातच्या बंगल्याची रात्री झाडाझडती अन् सकाळी दिसली गुढी; १८ वर्षांपूर्वी बांधले मंदिर - Marathi News | Ashok Kharat's bungalow was covered in leaves at night and a gudi was seen in the morning; The temple was built 18 years ago | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अशोक खरातच्या बंगल्याची रात्री झाडाझडती अन् सकाळी दिसली गुढी; १८ वर्षांपूर्वी बांधले मंदिर

Ashok Kharat News: सिन्नर तालुक्यात खरातचे कारनामे, महागड्या गाड्या, आलिशान बंगले, विविध ठिकाणी खरेदी केलेल्या जमिनी व प्लॉट याबद्दलच्या चर्चाही सुरू झाल्या आहेत.  ...

महसूलमधील महाघोटाळा; राज्यातील सुमारे दीड लाख शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यातच केला बदल - Marathi News | Huge scam in revenue; Changes were made in only 712 invoices of about 1.5 lakh farmers in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महसूलमधील महाघोटाळा; राज्यातील सुमारे दीड लाख शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यातच केला बदल

satbara utara badal राज्यातील सुमारे दीड लाख शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यातच बदल करत अधिकाऱ्यांनी महसूल विभागाच्या कलम १५५ अंतर्गत फसवणूक केली. ...

खराताची राजकीय वरात - Marathi News | editorial about Bhondu Baba captain kharat | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :खराताची राजकीय वरात

...न्यायव्यवस्थेने त्याचा चाैरंग करायला हवा आणि भोंदू भोगसम्राटांच्या पायावर झुकणाऱ्या राजकीय नेत्यांना जनतेने रोकडा जाब विचारायला हवा. ...

भोंदूबाबा कॅप्टन खरातच्या फार्महाउसमधून पिस्तूल जप्त; झडतीत आणखी आक्षेपार्ह व्हिडीओ पोलिसांच्या हाती - Marathi News | Pistol seized from Bhondubaba Captain Kharat's farmhouse Police recover more objectionable videos during search | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भोंदूबाबा कॅप्टन खरातच्या फार्महाउसमधून पिस्तूल जप्त; झडतीत आणखी आक्षेपार्ह व्हिडीओ पोलिसांच्या हाती

मालमत्तांची होणार चौकशी; तपास ‘एसआयटी’कडे... ...

वाद झाला अन् दारूच्या नशेत असलेल्या मुलाने बापाच्या पोटात खुपसला चाकू, नाशिकमधील घटना - Marathi News | An argument broke out and a drunk son stabbed his father in the stomach, incident in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाद झाला अन् दारूच्या नशेत असलेल्या मुलाने बापाच्या पोटात खुपसला चाकू, नाशिकमधील घटना

पित्याचा खून केल्याच्या कारणावरून पोलिसांनी अश्विन सखाराम भावसारला अटक केली आहे. ...

गुढीपाडव्याला राज्यात कांदा दराने किती घेतली उसळी? वाचा आजचे कांदा बाजारभाव - Marathi News | How much did onion prices jump in the state on Gudi Padwa? Read today's onion market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गुढीपाडव्याला राज्यात कांदा दराने किती घेतली उसळी? वाचा आजचे कांदा बाजारभाव

राज्याच्या कांदा बाजारात आज गुरुवार (दि.१९) मार्च गुढी पाडव्याच्या दिवशी एकूण ४५३२९ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात ४०७० क्विंटल लाल, ११७६४ क्विंटल लोकल, ५२० क्विंटल नं.१, ५२० क्विंटल नं.२, ३१६ क्विंटल नं.३, ८४०० क्विंटल पोळ, १४९८५ क्विंटल उन्हाळ ...