Jayakwadi Dam Water Discharge : नाशिकसह पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसामुळे जायकवाडी धरणात आवक झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे गुरुवारी रात्री धरणाचे १८ दरवाजे तीन फुटांनी उघडून गोदापात्रात तब्बल ५६ हजार क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला. विसर्गात झालेल ...
Kanda Bajar Bhav : राज्यात आज ऋषिपंचमीला गुरुवार (दि.२८) एकूण १,५२,१२५ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात १३२६३ क्विंटल लाल, ५४३७ क्विंटल लोकल, १००० क्विंटल पांढरा, १,०८,४०३ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. ...
ओझर येथील मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या श्री खंडेराव मंदिराजवळ अवैध विनापरवाना कीटकनाशके व जैव उत्तेजक विक्री होत असल्याची गुप्त माहिती जिल्हा कृषी अधिकारी यांना मिळाल्यानंतर त्यांच्या भरारी पथकाने मंगळवारी (दि.२६) अचानक धाड टाकून १ लाख ...
NAFED Onion Market : नाफेडने देशभरात कांद्याची एक लाख ४० हजार मेट्रिक टन कांद्याची खरेदी केली असून, त्यात एकट्या नाशिक जिल्ह्यातून एक लाखाहून अधिक मेट्रिक टन कांदा शेतकऱ्यांकडून खरेदी केल्याची माहिती नाफेडचे शाखा व्यवस्थापक आर. एम. पटनायक यांनी दिली. ...