नाशिक : पोलीस आयुक्तालयाकडून शहरात महिलांच्या सुरक्षिततेच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेले निर्भया पथक व भरोसा सेल हा अत्यंत चांगला उपक्रम आहे. पोलीस प्रशासनाने गुन्हेगारीचा बीमोड करत जनतेत ‘भरोसा’ निर्माण करायला हवा, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत् ...
दरी-मातोरी रस्त्यावरील शिवगंगा फार्महाउसमध्ये झालेल्या पार्टीदरम्यान दहा ते पंधरा संशयित गुंडांनी साउंडसिस्टिम वाजविणाऱ्या दोघा तरुणांना अमानुष मारहाण व लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेप्रकरणी या गुन्ह्यातील सहा संशयित गुंडांना रविवारी (दि.१२) तालुका ...
अशोकस्तंभ परिसरात राहणाऱ्या एका महिलेच्या घरात बळजबरीने घुसून संशयित गणेश आर. वाडकर (रा. घारपुरे घाट) याने अश्लील वर्तन करत शिवीगाळ करून विनयभंग केल्याची घटना शुक्र वारी (दि.१०) रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली. ...
एका व्यक्तीला व्यवसायासाठी दिलेले पैसे पुन्हा मागितले असता त्याचा राग आल्याने मामेभाऊ व त्याच्या दोन मित्रांनी घरी येऊन दांमत्यास मारहाण करून घरातील सामानाची मोडतोड केली. तसेच गळ्यातील सोन्याची चैन ओढून पळून गेल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ...
टाकळीरोड खोडदेनगर येथील इच्छापूर्ती गणेश मंदिरासमोर राहणारे राजेंद्र दौलतराव कुमावत (४९) यांनी शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या पूर्वी राहत्या घरात आढाच्या पंख्याला साडी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. ...
वाढदिवसानिमित्त दरी-मातोरी रस्त्यावरील शिवगंगा फार्महाउसमध्ये पार्टीच्या वेळी नशेच्या धुंदीत झिंगलेल्या दहा ते पंधरा संशयित गुंडांनी मिळून साउंडसिस्टिम वाजविणाऱ्या दोघा तरुणांना लक्ष्य करत अमानुष मारहाण व लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे ...