फरार झालेल्या हिरामणला अवघ्या काही तासांत देवळाली कॅम्प पोलिसांनी अटक केली. त्यास न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने सोमवारपर्यंत (दि.२७) पोलीस कोठडी सुनावली होती. ...
दहाव्या मैलाजवळ जऊळके फाट्यावर उड्डाणपूलाच्या २७ व २८ क्रमांकाच्या खांबाजवळ उडी घेतली. त्यामुळे त्याचा जीव वाचला; मात्र त्याने भरधाव ट्रक बेवारसपणे सोडून दिल्याने ट्रक महामार्गावरून पुढे जात समांतर रस्त्याच्या संरक्षक जाळ्या तोडून महामार्गावरू न खाली ...
‘खाकी’ वर्दी अंगावर घेत कर्तव्य बजावण्यासाठी सतत रस्त्यांवर राहणा-या पोलिसांना चांगल्या दर्जाची निवासस्थानेदेखील सरकारकडून उपलब्ध होत नसल्याने पोलीस दलात तीव्र नाराजी आहे; मात्र कायद्याचे बंधने असल्याने नाराजी कुणीही उघडपणे बोलून दाखवित नाही. ...
ठाण्यामधील कळवा पूर्व भागातील एका मेडिकलमध्ये घुसून गोळीबार करत झोपलेल्या युवकाला ठार मारून जबरी लूट करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला नाशिक मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून पिस्तूलसह काड ...
२० हजार रु पयांची पिस्तुल, तीन काडतुसे, मालेगाव येथून चोरलेली ३० हजार रु पयांची दुचाकी, मोबाइल, रोख रक्कम असा एकूण ६५ हजार ६९० रु पयांचा मुद्देमाल जप्त केला. ...
नाशिक : पोलीस आयुक्तालयाकडून शहरात महिलांच्या सुरक्षिततेच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेले निर्भया पथक व भरोसा सेल हा अत्यंत चांगला उपक्रम आहे. पोलीस प्रशासनाने गुन्हेगारीचा बीमोड करत जनतेत ‘भरोसा’ निर्माण करायला हवा, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत् ...