दोन दुचाकींसह एक ॲटोरिक्षा चोरीला गेल्याप्रकरणी शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शुक्रवार (दि. १६) नांदूरनाका परिसरातून रिक्षा चोरीला गेली. याप्रकरणी उत्तम काळू कुंभारकर (वय २८, रा. मांगीरबाबा मंदिर, नांदूरनाका) याने आड ...
शहरातील सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दुचाकी तपासणी मोहीम युध्दपातळीवर सुरु होती. तरीदेखील चोरट्यांनी धाडस करत महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्याचे धाडस केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ...
मुंबई पोलीस कायद्याअंतर्गत मुख्य न्यायदंडाधिकारी पी. एम. राजपुत यांनी २५ व्यक्तींना प्रत्येकी ७००, अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी टी. एन. कादरी यांनी ३४ लोकांना प्रत्येकी ७०० रूपयांचा दंड सुनावला. ...
एकाच शेतजमिनीचे अनेकांना साठेखत करून लाखोंची फसवणूक करणारी टोळी शहरात सक्रिय झाली असून, या टोळीतील महिला व पुरुषाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्यांलाच फसविल्याची बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प ...
सिन्नरफाटा येथील सराईत गुन्हेगार बाबा शेख याच्या खुनप्रकरणी फरारी असलेला मुख्य संशयित तौफिक उर्फ टिपू शेख याला गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने श्रीरामपूर येथून ताब्यात घेतले. ...
चोरटे पादचारी महिलांसह दुचाकीस्वार महिलांनाही लक्ष्य करत त्यांच्या गळ्यातील मंगळसुत्र हिसकावून पळ काढण्यास कमी करत नसल्याने पोलिसांचा धाकच संपुष्टात आल्याची भावना महिलांनी बोलून दाखविली. ...
वाढती गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी आणि गुन्हेगारांवर जरब बसविण्यासाठी सातपूर पोलिसांनी तब्बल रेकॉर्डवरील ११ सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई केली आहे. एकाचवेळी एवढ्या मोठ्या संख्येने तडीपारीची ही पहिलीच कारवाई असल्याचे सांगितले जात आहे. ...