आकाशने पोलिस चौकीत सोनवणे यांना लाचेची रक्कम दहा हजार रुपयें देण्यासाठी आला असता रचलेल्या सापळ्यात त्याच्याकडून रक्कम स्विकारताना सोनवणे रंगेहात अडकले. ...
विवाह सभागृहात मंचावर पुरोहितांच्या शेजारी बसलेले होते. यावेळी त्यांच्याकडे नववधुचे दागिने आणि रोख रकमेची लेडीज हॅन्ड बॅग पाठीमागे ठेवलेली होती. अज्ञात चोरट्याने ही संधी साधत कोणाचेही लक्ष नसल्याचा फायदा घेत अलगदपणे हॅन्ड बॅग घेऊन विवाह हॉलमधून काढता ...
नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी विशेषत: सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क अवश्य लावावा आणि 'सोशल डिस्टन्स'बाबत सतर्क रहावे, असे आवाहन पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी केले आहे. ...
शहरात दुचाकीचोरीच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी गुन्हेगारांचा शोध घेत असताना मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाला वडाळागावातून गुन्हेगाराला बेड्या ठोकण्यास यश आले आहे. त्याच्याकडून चोरीची एक दुचाकी पोलिसांनी हस्तगत केली आहे. ...
शहरात मागील काही दिवसांपासून विनापरवाना शस्त्र बाळगून दहशत माजविण्याचे प्रमाण वाढत असल्याने उपनगर, टाकळीरोड, टाकळी गाव भागात रात्रीच्या गस्तीवर असलेल्या मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीवरून एका संशयास्पद बुलेटस्वाराला रोखून झ ...
भाडेकरूची माहिती दडवल्याप्रकरणी एकाच इमारतीतील तीन घरमालकांविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अविनाश खर्चे (रा. ठाणे), रमेश इंगळे व सचिन शहा (रा. विद्याविकास सर्कल) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित घरमालकांची नावे आहेत ...
कोरोनाकाळात शिवपुरी चौक येथे विनापरवानगी वाढदिवस साजरा केल्याने टिप्पर गॅंगचा म्होरक्या व शिवसेना अंगीकृत संघटनेचा पदाधिकारी समीर पठाण याच्यावर अखेर एक महिन्यानंतर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...