आगामी ग्रामपंचायतींच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलिसांना काही तालुक्यांमध्ये अवैध शस्रास्रांचा शोध घेण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांकडून देण्यात आले होते. लासलगावात एका संशयिताला पोलिसांनी छापा टाकून अटक केली असता त्याच्याकडून एक देशी पिस्तु ...
रात्री११ वाजेपासून पहाटे सहा वाजेपर्यंत शहरातील सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील ह्यअह्ण पॉइंटवरील ठिकाणांवर बॅरिकेडचा वापर करुन नाकाबंदी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच पहाटेपर्यंत चोख पेट्रोलिंग आपआपल्या हद्दीत करत 'नाइट कर्फ्यू'चे उल्लंघन करता ...
महिला, पुरुषांनी एकत्र येऊन इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या दिशेने मोठ्या संख्येने धाव घेतली. यामुळे त्वरित पोलीस ठाण्यात उपायुक्त विजय खरात, सहायक आयुक्त अशोक नखातेदेखील पोहोचले होते. ...
इंदिरानगर परिसरात वडाळा - पाथर्डी व वडाळा-राजीवनगर रस्त्यावर नवीन सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र रविवारी (दि.२०) सायंकाळी या सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्याने परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली होती. ...
नाशिक ग्रामिणमधील १८१ व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले तर १८३ व्यापाऱ्यांकडून आपआपसांत तडजोड करत नाशिकच्या सुमारे १७७ शेतकऱ्यांना आतापर्यंत ५ कोटी ५५ लाख १८ हजार ५३९ रुपये प्रत्यक्षपणे मिळाले आहेत. ...