मध्यप्रदेशस्थित संशयित बनावट वऱ्हाडी गुन्हेगारांची टोळी महाराष्ट्रातील विविध मोठ्या शहरांमध्ये दाखल होत १४ ते १५ वर्षांच्या मुलामार्फत मौल्यवान दागिन्यांची पर्स, बॅग मंगल कार्यालये, लॉन्समधून पळवत होती. ...
नगर भूमापन अधिकारी कार्यालयातील परिरक्षण भूमापक संदीप हरीलाल चव्हाण यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तीस हजार रुपयांची लाच घेतांना गुरुवारी (दि.३१) रंगेहात अटक केले आहे. ...
नायलॉन मांजाचा फास जाधव यांच्या गळ्याला बसला आणि त्या रस्त्यावर कोसळल्या. यावेळी रस्त्याने मार्गस्थ होणाऱ्या वाहनचालकांच्या हा प्रकार लक्षात येताच तत्काळ त्यांनी जखमी अवस्थेतील जाधव यांना त्वरित जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ हलविले. ...
सकाळच्या सुमारास सायकलवरून फेरफटका मारणाऱ्या एका महिलेसोबत वडाळा गावातील एका दुचाकीस्वार तरुणाने अश्लील वर्तन करत हाताने पाठीवर चापट मारत विनयभंग केल्याची घटना सिटी सेंटर मॉलच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर घडली. ...
देशी बनावटीचे पिस्तूल असो की, गावठी कट्टे विनापरवाना बाळगण्याची ‘क्रेझ’ शहरात अलीकडे वाढीस लागत असल्याने पोलिसांनी अचानकपणे याविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यापासून आतापर्यंत शहर पोलिसांकडून राबविण्यात आलेल्या धडक कारवाईमध्ये १२ ...
ज्या ठिकाणी ही घटना घडली तेथून स्मार्ट पोलीस चौकी काही मीटर अंतरावर आहे. ही पोलीस चौकी स्मार्ट जरी असली तरी या पोलीस चौकीला स्वतंत्र दुरध्वनी आतापर्यंत उपलब्ध झालेला नाही. ...
संशयित आरोपी गोसावी व म्हस्के यांनी नोव्हेंबर २०१४ ते मे २०१६ या कालावधीत केदारे व त्यांचा नातेवाईक स्वप्निल महेंद्र बागुल यांना विश्वासात घेऊन त्यांना इस्टर्न रेल्वेत टीसी पदावर नोकरीला लावून देतो असे सांगून त्यांच्याकडून वेळोवेळी १८ लाख रुपये ...