जुन्या भांडणाचा राग मनात धरून एका तरुणाला शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हेगारीचा इतिहास असलेल्या संशयितांसह अन्य सहा जणांविरोधात मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
‘टिप्पर’ टोळीचा म्होरक्या समीर पठाण ऊर्फ छोटा पठाण हा मागील काही दिवसांपासून फरार होता. खंडणी वसुली आणि अपहरणाच्या गुन्ह्यात पोलिसांना तो हवा होता. भद्रकाली पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने त्याचा माग काढत इगतपुरीतून मुसक्या बांधल्या. ...
या तीनही संशयितांना पोलिसांनी खाकीचा हिसका दाखविताच त्यांनी मुंबईनाका पोलिसांच्या हद्दीतील सहा व भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील दोन अशा एकुण आठ घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे. ...
पोलिसांनी खाकीचा हिसका दाखविताच त्याने गोणी खोलून दाखविले असता त्यामध्ये एका मांडूळ जातीचा जीवंत सर्प आढळून आला. पथकाने पंचांसमक्ष पंचनामा करत मांडुळ जप्त केले तसेच त्यास बेड्या ठोकल्या. ...
क्लासवरून घरी परतणाऱ्या तरुणीचा पाठलाग करत तिचा हात धरून विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणातील संशयित आरोपीस पंचवटी पोलिसांनी अटक केली आहे. ...
शहरात दुचाकीचोरीचे सत्र सुरूच असून, शहरातील मुंबई नाका परिसरातून एक तर गंगापूर परिसरातून दोन दुचाकी चोरीला गेल्याच्या घटना शनिवारी (दि.२३) समोर आल्या आहेत. ...
सातपूरच्या एका ट्रान्सपोर्ट कंपनीच्या आवारातून तीन लाख दोन हजार रुपये किमतीचे तांब्याचे बंडल चोरणाऱ्या तिघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून, या प्रकरणातील तिघाही संशयिताना वडाळा गावातून अटक करण्यात आली आहे. ...
नानेगाव रस्त्याने मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गौण खनिजाची चोरटी वाहतूक सुरु असते; मात्र याकडे कोणतीही शासकीय यंत्रणा गांभीर्याने लक्ष देण्यास तयार नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. ...