नाशिकरोड येथील दुर्गा उद्यानासमोरील रेडियंट प्लस रुग्णालयात कोरोना उपचार घेणाऱ्या वयोवृध्द महिलेचे निधन झाल्यानंतर शनिवारी रात्री त्या महिलेच्या नातेवाइकांनी रुग्णालयात डॉक्टर व मेडिकलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यास मारहाण करीत काच फोडून नुकसान केल्य ...
कोरोनाबधित रुग्णाला ऑक्सिजन सिलिंडर लावून थेट राजीव गांधी भवनाच्या प्रवेशद्वारावर आणून आंदोलन करणारा कार्यकर्ता दीपक डोके यास सरकारवाडा पोलिसांनी रविवारी अटक केली. ...
गुरुवारपासून (दि.१) बाजारपेठांमध्ये जाण्यासाठी निशुल्क 'कुपन' देण्यात येईल. मात्र, खरेदीसाठी एक तासाची वेळमर्यादा 'जैसे-थे' असल्याचे पाण्डेय यांनी सांगितले. ...
दोन दुचाकींवरून एकापाठोपाठ आलेल्या चौघांपैकी दोघांनी चेहेडी पंपिंग स्टेशन येथे एका पादचारी महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पोबारा केला तर दुसऱ्या दुचाकीवरील चोरट्यांना जागरूक युवकांनी पाठलाग करून दारणा नदीच्या शिवारात रोखून धरत नाशिक रोड पोलिसां ...
पोलीस ठाण्यासमोरील अण्णा हजारे मार्गावर शनिवारी दुपारी एका युवकास दमदाटी करून, ‘तुला हप्ता द्यावा लागेल,’ असे सांगून दोघा गुंंडांनी युवकाच्या खिशातील चार हजार रुपये बळजबरीने काढून घेत जबरी चोरी केली. ...
कोरोनाचा संसर्ग पाहता भाजी बाजारांमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी सिडकोसह सातपूर व इंदिरानगर येथील मुख्य भाजी बाजार चारही बाजूंनी बंद करून फक्त एक मार्ग ठेवून नागरिकांना बाजारात सोडण्याबाबत पोलीस प्रशासन व मनपा अधिकाऱ्यांमध्ये संयुक्त चर्चा करण्यात आ ...