१६ पदाधिकारी व अन्य २५ कार्यकर्त्यांवर भारतीय दंड विधान कलम १८८प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरिक्षक अशोक पाथरे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. ...
याप्रकरणी किशार आनंदा ससाणे (रा. गुरूद्वारारोड, सरकारी क्वार्टर) यांनी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार ससाणे कुटुंबिय हे त्यांच्या नातेवाईकांकडे धुळे येथे गेले होते. ...
गुन्ह्याचा तपासाचा गोपनीय अहवाल पोलीस अधीक्षकांकडून प्राप्त झाल्यानंतर शासनाने या अहवालानुसार चालू वर्षी जानेवारीत तक्रारदार गजेंद्र पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई केली ...
गजेंद्र पाटील हे सोमवारी गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर होऊन आपला जबाब लेखी स्वरुपात देण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे मोटर वाहन निरिक्षकांच्या मासिक नेमणुकीतून ८५ लाखांची वरकमाई केली जात असल्याचा आरोप नाशिकचे प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांच् ...
अंबड औद्योगिक वसाहतीतील एक्स्लो पॉइंट येथे विनापरवाना गावठी कट्टा बाळगणाऱ्या तिघा संशयितांना अंबड पोलिसांनी सापळा रचून अटक केली. हे तिघेही चुंचाळे शिवारातील रहिवासी असून, त्यांच्याकडून चार गावठी कट्टे हस्तगत केल्याचे पोलिसांनी सांगितले. ...
अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सिडको, अंबड भागासह अनेक ठिकाणी मटका, जुगार यासारखे अवैध धंदे जोमाने सुरू आहे. परंतु असे असतानाही याबाबतची माहिती खुद्द पोलीस उपायुक्तांना नाही की त्यांच्याकडूनदेखील याकडे डोळेझाक केली जात, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित ...