नारायणबापू चौकात मोबाईलवरून फनरेप नावाच्या ॲपद्वारे रॉलेट नावाचा ऑनलाईन जुगार अड्डा चालविणाऱ्या दोघाजणांविरुध्द उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
कॉलेज रोडवरील येवलेकर मळ्यात घरफोडी करून रोकड व दागिने चोरणाऱ्या टोळीस गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. तिघा संशयित चोरट्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून घरफोडीतील मुद्देमाल जप्त केला आहे. गोविंद सुभाष निसाळ (वय १९, रा. वाघाडी), सुध ...
शहरातील विभाग-१मधील ६९, विभाग-२मधील ६४, विभाग-३मधील ५४ आणि विभाग-४मधील ६३ गुन्हेगारांनी गुन्हेगारीच्या मार्गावर आता यापुढे चालणार नसल्याचे लेखी वचन पोलिसांना दिले आहे. ...
पोलिसांनी गुन्ह्याची तीव्रता कमी करण्यासाठी कमकुवत कलम लावले असून याप्रकरणी पोलीस आयुक्तांकडे तक्रार करणार असून न्यायालयातही दाद मागणार असल्याचे खोडे यांनी सांगितले. ...
दोन्ही जिल्ह्यांच्या पोलीस प्रमुखांनी एक विशेष पथक या गुन्ह्याच्या तपासासाठी नियुक्त केले आहे. आपआपसांत समन्वय साधून गुजरात-महाराष्ट्र सीमेवरील वलसाड जिल्ह्यासह नाशिकच्या सुरगाणा, पेठ तालुक्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. ...
मिर्चीचे पोती दुसऱ्या टेम्पोमध्ये भरुन बनावट धनादेश लिहून देऊन देता पोबारा केला होता. याप्रकरणी पाटील यांच्या फिर्यादीवरुन इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचीही उकल झाली ...
शेतीमालाचा व्यापारी असल्याचे भासवून ऑनलाइन संपर्क साधत, १५ लाख रुपयांची मिरची खरेदी करीत रोख पैसे देण्याचे आमिष दाखवून, कोल्हापूरच्या व्यावसायिकांची पंधरा लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...