कुटुंबीयांस जीवे ठार मारण्याची धमकी देत बळजबरीने मोबाइलवर फोटो काढून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ही घटना द्वारका भागातील महालक्ष्मी चाळीत घडली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात विनयभंग आणि बाल लैंगिक अत्याचार सं ...
शहर परिसरात वेगवेगळ्या घटनात चौघांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. या आत्महत्येमागचे कारण समजू शकले नसले तरी, पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपासाला सुरूवात केली आहे. ...
स्टेट बँक चौकातील चौपाटीजवळच बुधवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास फरशीच्या तुकड्याने डोक्याला जबर मारहाण करून खून करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. ...
सिडको येथील सिद्धिविनायक कॉलनीतील एका बंद बंगल्याच्या खिडकीचे गज कापून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश करत बंगल्यातील कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम, असा लाखो रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली आहे. चोरट्यांनी दुसऱ्यांदा याच बंगल्याला ल ...
सातपूरच्या मद्यपी टवाळखोराने मनपाच्या बसवर दगडफेक करून वाहनचालकासही मारहाण केल्याची घटना घडली असून या घटनेतून नाशिक महापालिकेने मोठ्या दिमाखात सुरू केलेल्या नव्या कोऱ्या सिटी लिंक बसवर टवाळखोरांची वक्रदृष्टी पडण्यास सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे. या ...
वैवाहिक संबंध प्रस्थापित करण्यास शारीरिकदृष्ट्या सक्षम नसल्याचे लपवून ठेवून आर्थिक फायद्यासाठी विवाह करीत विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करण्यासोबतच तिला झोपेच्या गोळ्या तोंडात कोंबून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार उपनगर परिसरातील शिखरेवा ...
५जून २०२१ साली कळम भागातील एका दरोड्यादरम्यान, वॉचमनची निघृणपणे हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी कळम पोलीस ठाण्यात खुनासह दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ...