घर बांधण्यासाठी आत्ताच्या आत्ता एक लाख रुपये दे, असे म्हणून पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार करून, तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
मूळ अफगाणी असलेल्या अवघ्या २९ वर्षीय युवा सुफी उपदेशक जरीफ बाबा चिश्ती यांनी चार वर्षांपूर्वी भारतात स्थलांतर केले. ते निर्वासित म्हणून भारतात आश्रयास होते. मंगळवारी (दि.५) त्यांची गोळी झाडून येवल्यात हत्या करण्यात आली. चिश्ती यांनी सुमारे तीन कोटी र ...
पत्नीशी झालेल्या वादातून दिंडोरीरोडवरील वज्रेश्वरी झोपडपट्टीत राहणाऱ्या एका ४० वर्षीय इसमाने राहत्या घरी काहीतरी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि. ५) सायंकाळी घडली ...
अंबड लिंक रोडवरील संजीव नगर भागात मंगळवारी (दि.५) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास एका युवकाच्या गळ्यावर धारदार शस्त्राने हल्ला झाला. या हल्ल्यात सदरे आलम शब्बीर शेख (१९) रा. बिहार हा युवक गंभीररीत्या जखमी झाला. रात्री १२च्या सुमारास उपचारादरम्यान त्या ...
गोरेवाडी येथील शास्त्रीनगर परिसरातील चिडे मळा भागात उसाच्या शेतात एका अनोळखी महिलेचा मृतदेह मंगळवारी (दि.५) आढळून आला. मृतदेहाची ओळख पटलेली नसून महिलेच्या मृत्यूचे नेमके कारणही अद्याप समोर आलेले नाही. ...
दोन आठवड्यांपूर्वी हनुमानवाडी परिसरात घराबाहेर उभ्या केलेल्या चारचाकी वाहनांच्या काचा फोडून दहशत निर्माण करणाऱ्या तिघा संशयितांचा शोध घेण्यास पंचवटी पोलिसांना यश आले आहे. वाहन काचा फोडल्याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले तर तिसरा संशयित ...
रिक्षा प्रवासात दागिने गायब करणारी टोळी शहरात पुन्हा सक्रिय झाली आहे. नाशिक रोडनंतर आता अंबड ते रामवाडी या मार्गावर रिक्षा प्रवासात एका महिलेच्या पर्समधील सोनसाखळी सहप्रवासी अज्ञात दोघा महिलांनी लांबविल्याची घटना घडली. ...