गॅरेजमध्ये काम करताना दुरुस्तीसाठी येणाऱ्या दुचाकींची माहिती करुन घेत त्यांच्या अस्सल किल्ल्यांची बनावट किल्ली (ड्युप्लिकेट) तयार करुन रात्रीच्या सुमारास ग्राहकांच्या दुचाकी लंपास करणाऱ्या दोघा संशयित चोरट्यांना गुन्हे शाखा युनीट-१च्या पथकाने शिताफीन ...
जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेच्या प्रकरणामुळे चर्चेत आलेले सुनील झंवर यांचा मुलास पालकमंत्री छगन भुजबळ व पंकज भुजबळ यांच्या नावाने फोन करण्यात आल्याचा आणखी एक प्रकार समोर आला असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात इ ...
शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांना फोनवरून थेट छोटा राजन टोळीकडून धमकी मिळाल्याचा प्रकार कांदे यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीवरून उघडकीस आला. यानंतर राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले, कारण या तक्रारअर्जामागे भुजबळ यांच्यावरील आरोपांची पार्श्वभूमी ...
बलात्काराच्या घटनेने सिडको परिसर सावरत नाही तोच पुन्हा एक पित्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सिडको परिसरात राहणाऱ्या एका सावत्र पित्याकडून आपल्या अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करत तिचा विनयभंग करण्या ...
अंबडगाव, कामठवाडा भागातील हनुमान मंदिरासमोरील आई बंगला येथे घरात घसुन महिलेसह कुटुंबाला मारहाण केल्याची घटना सोमवारी (दि.२०) घडली आहे. या प्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दिली असून पोलिसांनी संशयित आरोपींतांना मंगळवारी (दि.२१) रात्री सव्वाअकरा वाजेच्या ...
प्रसाद सर्कलजवळ एका अज्ञात दुचाकीस्वाराने महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण व पोत हिसकावून भरधाव वेगाने पळ काढल्याची घटना मंगळवारी सांयकाळी पावणेआठ वाजेच्या सुमारास घडली. ...
अंबड भागातील खालचे चुंचाळे येथील एका तरुणाला टोळक्याकडून लोखंडी सळईने बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना सोमवारी (दि. २०) सकाळी पावणेअकरा वाजेच्या सुमारास घडली. ...
जिल्हा शासकीय रुग्णालयातील कर्मचारी अशोक पुंडलिक दराडे यांनी सोमवारी (दि. २०) साडेपाच वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ...