शहरात भूमाफियांच्या टोळीचा म्होरक्या व आनंदवली येथील वृध्द भूधारकाच्या खुनाचा नियोजनबध्द कट रचून सुपारी देणारा संशयित आरोपी फरार रम्मी राजपूत यास नाशिक पोलिसांनी हिमाचल प्रदेशमध्ये मंगळवारी (दि.५) ताब्यात घेतले असून पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी त् ...
पेठ रोडवरील एका घरात सराईत गुन्हेगाराने बळजबरीने बंद दरवाजा तोडून प्रवेश करीत एका महिलेला कोयता दाखवून धमकावत तिच्याकडे पैशांची मागणी केली. महिलेने पैसे देण्यास नकार दिला असता गुंडाने तिच्या अंगावरील कपडे ओढून विनयभंग केला. घरातून बाहेर पडल्यानंतर त् ...
आडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील संत जनार्दन स्वामी आश्रमासमोर एका रिक्षा चालकावर मंगळवारी सायंकाळी अज्ञात आरोपींनी लोखंडी वस्तूने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. ...
कोरोनामध्ये पाच महिन्यांपूर्वी पतीचे निधन झाल्याने एकाकी आयुष्य जगणे कठीण असल्याची दोन पानी भावनिक सुसाईड नोट लिहून आपल्या सातवर्षीय चिमुकलीला महिलेने गळफास दिल्यानंतर स्वत:ही गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. मृत मातेविरुद्ध ...
पाथर्डी शिवारातील खंडोबानगर परिसरात नव्याने सुरू झालेल्या हॉटेल रेडिसनच्या किचनमध्ये गॅस पाइपलाइन टाकण्याचे काम चालू असताना रात्री साडेनऊच्या सुमारास गॅस स्फोट होऊन आठ कामगार भाजल्याची घटना मागील आठवड्यात घडली होती. या घटनेतील जखमी कामगाराचा उपचारादर ...
शहर पोलिसांनी अंबड व मुंबईनाका परिसरातून तडीपार असलेल्या दोघा गुंडांना बेड्या ठोकल्या. संशयित उद्धव अशोक राजगिरे (२०, रा. चुंचाळे शिवार) व फकीरा रमेश बढे (२९, रा. भारतनगर) अशी ताब्यात घेतलेल्या गुंडांची नावे आहेत. ...
गॅरेजमध्ये काम करताना दुरुस्तीसाठी येणाऱ्या दुचाकींची माहिती करुन घेत त्यांच्या अस्सल किल्ल्यांची बनावट किल्ली (ड्युप्लिकेट) तयार करुन रात्रीच्या सुमारास ग्राहकांच्या दुचाकी लंपास करणाऱ्या दोघा संशयित चोरट्यांना गुन्हे शाखा युनीट-१च्या पथकाने शिताफीन ...