शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर मोठा परतावा मिळेल असे आमिष दाखवून लबाडांनी शहरातील एका युवकास सुमारे साडेचार लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...
द्वारका येथे तीन दिवसांपूर्वी चालत्या कारवर दगडफेक करत कार थांबताच कारमधील युवकांना मारहाण करत लुटल्याची घटना घडली होती. एकाच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून चोरट्यांनी पळ काढला होता. टोळक्यातील तिघांना भद्रकाली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यां ...
विवाहितेकडे माहेरच्यांकडून पैसे आणण्यासाठी तगादा लावत पतीसह सासरच्या इतर लोकांनी मारहाण व शिवीगाळ करत छळ केला. तसेच पीडित विवाहितेच्या वडिलांनी लग्नात दिलेल्या संसार उपयोगी वस्तूंसह स्त्रीधन असा सुमारे १ कोटी ५ लाखांचा मालाचा अपहार केल्याची घटना घडली ...
राज्य महिला आयोगाच्या नवनियुक्त अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी आज नाशिक शहर व ग्रामीण पोलीस मुख्यालयाला भेट दिली आणि कामकाजाचा आढावा घेतला विशेषतः महिलांना त्रास झाल्यानंतर त्यांनी केलेल्या तक्रारींना कसा प्रतिसाद दिला जातो हे पाहण्यासाठी त्यांनी 1091 य ...
जुन्या वादातून टोळक्याने एकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना सिडकोतील राजरत्ननगर भागात घडली. सराईत गुन्हेगारांच्या टोळक्याने हा हल्ला केल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. संशयित हल्लेखोरांविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न ...
मखमलाबाद शिवारातील सिद्धार्थनगरला वाढदिवसानिमित्ताने तलवारीने केक कापणे एका युवकाला महागात पडले आहे. तलवारीने केक कापल्याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत ऐन सणासुदीच्या पुर्वसंध्येला हाणामारी होऊन खूनाची घटना घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे. शहरातील संवेदनशील पोलीस ठाण्यांपैकी एक असलेल्या भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाढती गुन्हेगारी रोखण्याचे पोलिसांपुढे आव्हान निर ...