देशपातळीवरील असुरक्षिततेचे वातावरण, असामाजिक तत्त्वांनी वर काढलेले डोके, गुन्हेगारी टोळ्यांनी मांडलेला उच्छाद व दिवसाढवळ्या नागरिकांच्या जीवित व मालमत्तेची हानी करण्यासाठी टपून बसलेल्या चोरट्यांनी अगोदरच त्रस्त झालेल्या नाशिककरांना दिलासा देण्याऐवजी ...
नाशिकला ‘मुन्नाभाई आयपीएस’ याने पुन्हा शरणपूररोड परिसरातील एक तारांकित हॉटेलमध्ये वास्तव्य केले. दरम्यान, जगप्रसाद यांनी त्याच्यासोबत असलेल्या सय्यद नामक चालकाशी संवाद साधला असता त्याने सांगितले की माझे साडेतीन लाखांचे टॅक्सीभाडे थकले आहे, नाशिकला दे ...
शहर व जिल्ह्यातील दोघांनी आत्महत्या केल्याच्या घटना मंगळवारी (दि़२७) घडल्या आहेत़ यातील एक घटना उपनगर तर दुसरी गुळवंच येथे घडली आहे़ उपनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ड्रीमसिटी परिसरातील रहिवासी अमर लक्ष्मण बोराडे (४२) यांनी राहत्या घरात गळफास घे ...
लहवित गावात आंबडवाडी येथे पुन्हा गायकर यांच्या घरांवर मंगळवारी दुपारी दगडफेक झाल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. लहवित गावामध्ये धुळवडीपासून घरांवर दगडफेक होत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दगड नेमके कोण फेकतात याचा उलगडा होत नसल्य ...
गेल्या काही दिवसांपासून विहितगाव येथे होत असलेल्या दगडफेकीच्या प्रकरणात भानामतीसारखी कोणताही अंधश्रद्धेचा प्रकार नसल्याचे स्पष्ट करतानाच दगडफेक ही विकृत अभिव्यक्ती आहे, ती करणाऱ्यांच्या शोध घेण्यासाठी सॅटेलाइट स्कॅनिंग करून परिसरातील हालचाली टिपाव्या ...
पंजाब नॅशनल बँकेत नोकरी लावून देण्याच्या आमिषाने पुण्यातील पाच संशयितांनी नाशिकमधील एकाची पंधरा लाख रुपयांची फसणूक केल्याची प्रकार उघडकीस आला आहे़ या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...
कुरापत काढून पाच संशयितांनी बळजबरीने दुकानात घुसून दुकानदारास शिवीगाळ व दमदाटी केल्याची घटना शुक्रवारी (दि़२३) रात्रीच्या सुमारास मुक्तिधामजवळील कॉटन क्लब दुकानात घडली़ याप्रकरणी पाच संशयितांवर उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...