दिंडोरी रोडवरील एटीएम केंद्रात पैसे काढण्यासाठी आलेल्या युवकाला बोलण्यात गुंतवून त्याच्याकडील एटीएम कार्ड ताब्यात घेत त्यातून २० हजार रुपयांची रक्कम काढून फसवणूक केल्याची घटना गुरुवारी (दि. ३०) दुपारच्या सुमारास उघडकीस आली, याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठा ...
हिरावाडीतील कमलनगर येथे असलेल्या सप्तशृंगी आयुर्वेद महाविद्यालयात बीएएमएसच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या मूळ बीड जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या एका तरुणीने बुधवारी (दि.२९) मध्यरात्रीच्या सुमारास गळफास लावून घेत आपले जीवन संपविले. वसतिगृहातील खोलीत ...
ऑनलाइन खेळले जाणारे विविध गेम्स आता तरुणांच्या जीवावर उठू लागले आहेत. पब्जीनंतर आता ब्ल्यू व्हेल या ऑनलाइन गेमचा एक युवक नाशिक रोडमधील गायकवाड मळ्यात बळी ठरला. या युवक घरी एकटा असताना ब्ल्यू व्हेल गेम खेळत होता. यावेळी त्याने अचानकपणे त्याच्या दोन्ही ...
आनंदनगर येथे एका पादचारी वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील अडीच तोळे वजनाचे सुमारे ७५ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र दुचाकीवर आलेल्या दोघा चोरट्यांनी ओढून पलायन केल्याची घटना घडली. ...
चोरीच्या गुन्ह्यातील एका संशयित आरोपीने बेसिनमध्ये तोंड धुण्याचा बनाव करत कर्तव्यावर असलेल्या पोलिसाच्या हाताला झटका देत द्वारका पोलीस चौकीमधून धूम ठोकली. बुधवारी (दि. २२) सकाळी दहा वाजेच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला. या संशयित आरोपीला मुंबईना ...
रेडक्रॉस सिग्नलकडून रविवार कारंजाकडे विरुध्द बाजूने भरधाव जाणाऱ्या मालवाहू डंपरने समोरून दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार दोघे युवक गंभीर जखमी झाले आहेत. ...