घरफोडी आणि दुचाकी चोरीसारख्या गंभीर गुन्ह्यातील तीन आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले असून, त्यांच्याकडून आठ दुचाकींसह घरफोडीतील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संबंधित आरोपींविरोधात अंबड पोलीस ठाण्यात १० जूनला दाखल गुन्ह्याची चौकशी करताना अंबड पोलि ...
महाराष्ट्रातील अवैध व्यावसायिकांना गांजाचा पुरवठा करणाऱ्या संशयितास नाशिकच्या गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने ओडिसातून ताब्यात घेतले आहे. नाशिकसह, सिन्नर, धुळे, नागपूर येथील अवैध व्यावसायिकांना हा संशयित गांजा पुरवत असल्याचे वृत्त आहे. ...
सावकारी कर्जाला व सावकारांच्या जाचाला कंटाळून पती-पत्नीने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याचा प्रकार घडल्यानंतर अंबड पोलिसांनी या प्रकरणात चार संशयित आरोपींना अटक केली असून, न्यायालयाने त्यांची १८ जूनपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. या घटनेती ...
गत आठवड्यात म्हसरूळजवळील बोरगड (एकतानगर) येथील नितीन दिलीप परदेशी या युवकाच्या खुनाचे कारण शोधण्यास म्हसरूळ पोलिसांना यश आले आहे. संशयित मयूर जाधव व परदेशी यांच्यात आर्थिक वाद झाला होता त्या वादातूनच परदेशीचा डोक्यात गोळी झाडून खून केल्याचे पोलीस तपा ...
अल्पवयीन विद्यार्थिनीला बळजबरीने प्रेमसंबंध ठेवण्यासाठी प्रवृत्त करून तिच्या महाविद्यालयात जात तिची बदनामी करून विनयभंग केल्याचा प्रकार सिडकोतील एका महाविद्यालयात घडला आहे़ ...
गुन्हेगारी कारवायांमुळे शहर व जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केलेले असतानाही न्यायालय वा पोलिसांची पूर्वपरवानगी न घेता गंगापूर गावात फिरणारा संशयित मनोज राजू आघाव (वय २२, रा. गोदावरीनगर, दे. ना. पाटील स्कूलसमोर, गंगापूर गाव, नाशिक) यास गंगापूर पो ...