रस्त्याने पायी जात असलेल्या तरुणाचा महागडा मोबाइल दुचाकीवरील दोघा संशयितांनी हिसकावून पोबारा केल्याची घटना गुरुवारी (दि़२८) रात्रीच्या सुमारास घडली़ ...
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसमधून पुणे-नाशिक प्रवास करणाऱ्या प्रवाशाचा महागडा मोबाइल सहप्रवाशाने चोरून नेल्याची घटना शिंदे टोल नाका परिसरात घडली़ या प्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी संशयित जगदीश लामाणी (२१, रा. राजाराम गल्ली, गोरेगाव वेस् ...
वडाळागावातील सावित्रीबाई फुले झोपडपट्टी परिसरात राहणारा सराईत गुन्हेगार विशाल ऊर्फ इंद्या वसंत बंदरे (३३) यास एका फर्निचरचे दुकान लुटल्याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी अटक केली आहे. ...
नाशिक : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीस आयुक्तालयातील अडीच एकर जागा न्यायालयास देण्यात आली़ या ठिकाणी सिंहस्थात बांधण्यात आलेल्या बराकीत पाच न्यायालयांचे कामकाजही सुरू झाले आहे़ मात्र आता पोलीस मुख्यालयातील रस्ता नागरिकांसाठी वापरण्यासाठी मिळावी, ...
नाशिकरोड रेल्वेस्थानकाच्या आरक्षण कार्यालयाबाहेर प्रवाशास मारहाण करून अडीच हजारांची रोकड जबरदस्तीने चोरणाºया चौघा जणांना रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. ...
मैत्रिणीसमवेत पायी जाणाऱ्या तरुणीस सहा संशयितांनी अडवून तिचा बुरखा ओढून विनयभंग करीत बेदम मारहाण केल्याची घटना वडाळागावातील अमन मेडिकलजवळ घडली़ या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी सहा संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला असून, पाच जणांना अटक केली आहे़ ...