लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक पोलीस आयुक्तालय

नाशिक पोलीस आयुक्तालय

Nashik police commissioner office, Latest Marathi News

पंचवटीत ओरबाडली सोनसाखळी - Marathi News | Orbadli Sonashakhali in Panchvati | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंचवटीत ओरबाडली सोनसाखळी

नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित गरबा उत्सवातून बुधवारी (दि.१७) रात्री नवीन आडगाव नाका येथून घरी परतत असताना पाठीमागून पल्सर दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी अनिता अविनाश खुटाळे यांच्या गळ्यातील ४५ ग्रॅम वजनाची सोनसाखळी हिसकावून पळ काढला. ...

दुचाकीवरील संशयितांनी दोन मोबाइल खेचले - Marathi News |  Two-wheeler suspects pulled two mobile phones | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुचाकीवरील संशयितांनी दोन मोबाइल खेचले

दुचाकीवर आलेल्या संशयितांनी विवाहिता व एका तरुणाच्या हातातील मोबाइल खेचून नेल्याची घटना द्वारका हॉटेल व काठे गल्ली परिसरात घडली आहे़ या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...

पिस्तूल विक्री करताना तिघे ताब्यात - Marathi News |  Three of the handbags sale | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिस्तूल विक्री करताना तिघे ताब्यात

संगमनेर येथून गावठी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांची विक्री करण्यासाठी उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उपनगर बस थांब्यावर आलेल्या तिघा सराईत संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले; मात्र एक साथीदार पळून जाण्यात यशस्वी ठरला. पोलिसांनी वीस हजारांचा मुद्दे ...

राज्यातील २९ सहायक पोलीस आयुक्तांना पदोन्नती - Marathi News | Promotion to 29 Assistant Police Commissioners in the State | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राज्यातील २९ सहायक पोलीस आयुक्तांना पदोन्नती

राज्यातील २९ सहायक पोलीस आयुक्त/ उपविभागीय अधिकारी यांना पोलीस उपायुक्त/ अधीक्षकपदी पदोन्नती देण्याचे आदेश शासनाने बुधवारी (दि़१७) काढले़ पदोन्नती करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील तीन, ग्रामीण पोलीस आयुक्तालयातील दोन तर म ...

कपड्यावर डाग पडल्याचे सांगून वृद्धाची लाखाची लूट - Marathi News | The robbery of the old man by stating that the clothes have been stained | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कपड्यावर डाग पडल्याचे सांगून वृद्धाची लाखाची लूट

तुमच्या कपड्यावर डाग पडले आहेत, असे सांगून बँकेतून पैसे काढून बाहेर पडलेल्या वृद्धाच्या पिशवीतील एक लाखाची रोकड संशयिताने लांबविल्याची घटना आडगाव नाका परिसरात घडली़ ...

‘खाकी’चा दरारा कमी झाला की काय? - Marathi News |  What does the threat of 'Khakee' decrease? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘खाकी’चा दरारा कमी झाला की काय?

‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ यानुसार काम करणाऱ्या शहरातील पोलीस अधिकारी व कर्मचाºयांवरील वाढते हल्ले ही चिंतेची बाब आहे़ गत साडेचार वर्षांत शहरात १७४ सरकारी कर्मचाºयांवर हल्ले झाले असून, यामध्ये सर्वाधिक संख्या ही पोलीस कर्मचा-यांची आहे़ कायद्याचा धाक नस ...

पैसे खाली पडल्याचे सांगून नागरिकांची लूट - Marathi News |  The plunder of the citizens by telling the money down | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पैसे खाली पडल्याचे सांगून नागरिकांची लूट

अंगावर घाण पडली आहे, तुमचे पैसे खाली पडले आहेत अशा वेगवेगळ्या कारणांनी लक्ष विचलित करून नागरिकांची रोकड व मोबाइल चोरण्याच्या घटनांमध्ये गत काही दिवसांत वाढ झाली आहे़ पंचवटी, सरकारवाडा व जेलरोड परिसरातील गर्दीच्या ठिकाणी चोरीचा हा नवीन फंडा वापरून चोर ...

जमीन विक्रीतून ४५ लाखांना गंडा - Marathi News | Grab 45 lakhs from land sale | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जमीन विक्रीतून ४५ लाखांना गंडा

वडिलोपार्जित जमिनीवर पत्नी व मुलाचे नाव असताना बनावट कागदपत्रे तयार करून एजंटच्या मदतीने खरेदीदाराची ४५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात तिघा संशयितांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...