जेलरोडवर एका खासगी क्लासमध्ये ओळख झालेल्या १७ वर्षीय मुलीसोबत दोन वर्षांत जवळीक निर्माण करून क्लासमध्ये शिकवणी घेणाऱ्या नराधमाने राहत्या पीडितेच्या राहत्या घरी बळजबरीने शारीरिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. ...
शहा याने जुंद्रे यांची वर्दी धरू न धक्काबुक्की करत शिवीगाळ करण्यास सुरूवात करत त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. जुंद्रे यांचे सहकारी पोलीस नाईक कनोजे यांच्याशी झटापट करण्यास सुरूवात केली. ...
गत सहा महिन्यांपूर्वी गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने शिवसेनेची महिला पदाधिकारी लक्ष्मी ताठे हिच्या गुदामावर छापा मारून कोट्यवधी रुपये किमतीचा हजारो किलो गांजा जप्त केला होता. या प्रकरणातील फरार संशयित अशोक मगन मोहिते (३५,बेलदारवाडी, म्हसरूळ) यास गु ...
शहरातील कायदासुव्यवस्था धोक्यात आली असून, मंगळवारच्या रात्री इंदिरानगर, कॉलेजरोड या दोन सुशिक्षित समजल्या जाणाऱ्या परिसरात खुनाच्या घटना घडून ४८ तासांपेक्षा अधिक कालावधी उलटून गेला आहे; मात्र या घटनांमधील एकही संशयित अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला न ...
मुंबई-आग्रा महामार्गावर विल्होळी शिवारात गुरुवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेमुळे दुचाकीस्वार वृद्धा ठार झाल्याची घटना घडली आहे. ...