अशोकस्तंभाकडून सीबीएस, त्र्यंबकानाक्याकडे जाणा-या वाहतुकीला बंदी आहे. असे असतानाही नाशिक जिल्हा न्यायालयाच्या न्यायधीश घोडके यांनी एकेरी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करीत, मेहेर सिग्नलकडून सीबीएसकडे विरूध्द दिशेने त्यांची होंडा सीटी कार (एमएच १५ एफएफ ...
अल्पवयीन मुलाने सोन्याची बिस्किटे व दहा हजाराची रोकड चोरी करून पोबारा केल्याचे मंगळवारी उघडकीस आले. ही बाब म्हस्के यांना सहन झाली नसावी व त्यामुळे आलेल्या तणावाने त्यांनी असे पाऊल उचलले असावे, असा अंदाज त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी व्यक्त केला ...
पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. मुले कधी येतात कोठे जातात? कोणासोबत फिरतात? यावर लक्ष ठेवल्यास कमी वयात गुन्हेगारीच्या मार्गावर जाण्याचे प्रमाण कमी होईल, असे पोलिसांनी सांगितले. ...
कपाटामध्ये ठेवलेली सोन्याची सुमारे पंधरा लाख रुपये किंमतीची पाच बिस्कीटे व दहा हजाराची रोकड १३ जानेवारी रोजी घेऊन पोबारा केला. तेव्हापासून आकाश कामावर येत नव्हता ...
भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत २००४ साली हाणामारीची घटना घडली होती. या गुन्ह्यात फरार असलेला संशयित तब्बल १५ वर्षांनी पोलिसांच्या हाती सोमवारी (दि.११) लागला हे विशेष! त्या संशयितास न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने कारागृहात रवानगी केली आहे. ...
जुने नाशिकमधील बागवानपुरा परिसरात गोवंशीय जनावरांची कत्तल करून मांसविक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका १७ अल्पवयीन संशयितास भद्रकाली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...
शहर परिसरातील सीबीएस व मुंबई नाका परिसरातून अज्ञात चोरट्यांनी दोन दुचाकी चोरून नेल्याची घटना घडली आहे. मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन दिवसांपूर्वी त्र्यंबकरोड येथून दुचाकी लंपास करण्यात आली होती. तसेच सरकारवाडा पोलिसांच्या हद्दीतूनही काही द ...