दोघा बीट मार्शल’ पोलिसांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याची घटना सोमवारी घडली होती. या घटनेत गंभीरपणे जखमी झालेल्या दोघा पोलिसांवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, गुरूवारी (दि.४) पोलीस शिपाई नंदू जाधव (४०, रा.पंचवटी) यांचा उपचारादरम्यान मृत् ...
तीघा संशयित तरूणांनी तेथे येऊन विकी यास शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. यावेळी शिवा याने मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला असता त्यास मारहाण करून विकीला दोरीने बांधून लहान टेम्पोमध्ये टाकून भरधाव हनुमानवाडीच्या दिशेने पळवून नेल्याची घटना उघडकीस आली होती. ...
पेठरोड परिसरात राहणाऱ्या एका २२ वर्षीय विवाहितेला बळजबरीने रात्रीच्या सुमारास रस्त्यावरून रिक्षामध्ये बसवून येथील शरदचंद्र पवार बाजार समितीमध्ये नेऊन दोघा नराधमांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि.१) सकाळी उघडकीस आली. ...
: इंदिरानगर येथील साईनाथनगर चौफुलीजवळ झाडावर कार आदळून झालेल्या अपघातात एकजण ठार झाल्याची घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली. किशोर जगताप असे ठार झालेल्या युवकाचे नाव असून, अन्य तिघे गंभीर जखमी झाले आहेत. ...
नाशिक : शहर वाहतुक नियंत्रण शाखेच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कुलकर्णी कॉलनीमधील गजानन स्मृती या अपार्टमेंटच्या वाहनतळात तीघा हल्लेखोरांनी ... ...
रात्रीची चोखपणे गस्त घालत कुख्यात सराईत गुन्हेगारांचा पाठलाग करून त्यांना बेड्या ठोकल्याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक धैर्यशील घाडगे व त्यांच्या पथकाला नांगरे-पाटील यांनी विशेष प्रमाणपत्र व ३५ हजार रुपयांचे रोख बक्षीस देऊन गौरव केला. ...
भगवान एडके यांच्या डोक्यात पहाटेच्या सुमारास सिध्दार्थ याने दगडी पाटा हाणून ठार मारल्याचे फिर्यादीत किशोर याने म्हटले आहे. रक्ताच्या थारोळ्यात आपल्या पोटच्या मुलाला बघून फिर्यादीच्या आजीने जोरात हंबरडा फोडला. ...