पोलीस आयुक्तांच्या सूचनेनुसार राबविण्यात आलेल्या आॅपरेशन आॅलआउट दरम्यान मेनरोडवरील सिल्व्हर टॉवरसमोरील पार्किंगमध्ये गावठी कट्टे विक्रीसाठी येणाऱ्या चौघांना पोलिसांनी सापळा रचून अटक केली. या चौघांनीही मध्य प्रदेशातील उंबरठी येथून गावठी कट्टे विकत आणल ...
म्हसरूळ शिवारातील महालक्ष्मी मंदिराजवळ असलेल्या महावीर कॉम्प्लेक्ससमोर पिकअप जीपने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात बोरगड येथील एक जण ठार झाल्याची घटना घडली. याप्रकरणी पिकअप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
पोलीस आयुक्तालय हद्दीत आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी संपुर्ण सुरक्षाव्यवस्थेचा वेळोवेळी आढावा घेत अधिकारी-कर्मचाऱ्यांवर जबाबदारी सोपवून विश्वास दाखवत सुक्ष्मपणे बंदोबस्ताचे नियोजन केल्याने शांततापूर्ण वातावरणात निवडणूकसह विविध जयंती उत्सवांच्या म ...
निवडणूक कोणतीही असो गल्लीची अथवा दिल्लीची. त्या सुरळीत पार पाडण्याची मुख्यत्वे जबाबदारी येऊन ठेपते ती ‘खाकी’वरच. सकाळी मतदान सुरू होण्यापासून ते सायंकाळी उशिरापर्यंत ईव्हीएम यंत्रे सील करेपर्यंत पोलिसांना सक्तीने थांबावे लागले. घड्याळाचा काटा जसाजसा ...
इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीतील एक शाकाहारी ढाबा रात्रीच्या सुमारास बळजबरीने बंद करताना पोलीस ठाण्यातील एका वरिष्ठ अधिकाºयाने ‘दबंगगिरी’ केल्याचा प्रकार उघडकीस आला. ...
: शहरात राहून शरीराविरुद्ध गुन्हे करणारे तसेच दारुविक्रे ते, शांतता भंग करू पाहणाऱ्या एकूण ७६ संशयितांना कायदासुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने शनिवारपासून (दि.२७) शहराच्या हद्दीबाहेर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ...
पोलीस आयुक्तालयातील १३ पोलीस ठाण्यांसाठी दैनंदिन कामकाजाशी संबंधित अकरा मुद्द्यांवर घेण्यात आलेल्या पोलीस आयुक्तांच्या परीक्षेत भद्रकाली पोलीस ठाण्याने प्रथम क्रमांक पटकाविला. ...
तब्बल दहा दिवसांपूर्वी हिरावाडीतील गुंजाळमळा येथे चेंबरमध्ये मृतदेह आढळलेल्या विकी उर्फ टेंभ्या विजय भुजबळ (१९) या सराईत गुन्हेगाराचा खून त्याचा चुलत भाऊ असलेल्या रोहन भुजबळ याने मित्राच्या मदतीने केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. ...