लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक पोलीस आयुक्तालय

नाशिक पोलीस आयुक्तालय

Nashik police commissioner office, Latest Marathi News

ट्रॅक्टर उलटल्याने युवक ठार - Marathi News | The youth killed the tractor after they hit the tractor | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ट्रॅक्टर उलटल्याने युवक ठार

भरधाव ट्रॅक्टर अचानकपणे उलटल्याने ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली सापडून एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना वाडीवºहे शिवारातील मुरंबी रस्त्यावर घडली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. ...

हिरावाडीत किरकोळ कारणावरून मारहाण - Marathi News | Hariwadi succumbed to minor cause | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हिरावाडीत किरकोळ कारणावरून मारहाण

रस्ता ओलांडताना भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीस्वाराला ‘गाडी हळू चालवा...’ असे सांगितल्याचा राग आल्याने बेदम मारहाण केल्याची घटना हिरावाडी कमलनगर परिसरात शुक्रवारी (दि.१७) घडली. ...

साध्या गणवेशातील महिला पोलिसांचे गर्दीच्या ठिकाणांवर असणार लक्ष : विश्वास नांगरे पाटील - Marathi News | Women police uniforms in plain uniform should be in crowded places: trust nangare Patil | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :साध्या गणवेशातील महिला पोलिसांचे गर्दीच्या ठिकाणांवर असणार लक्ष : विश्वास नांगरे पाटील

सीटबेल्ट, हेल्मेट तपासणी सुरू असलेल्या नाक्यांवर संशयित दुचाकी, चारचाकी वाहनचालकांचीही कसून तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. महिला पोलिसांना संशयास्पद हालचाली करताना कोणी आढळून येताच तत्काळ त्याचे चित्रीकरण करून संबंधित पोलीस ठाण्याला बिनतारी संदेश यं ...

दोन पोलीस अधिकारी आठवडाभरात निलंबित - Marathi News |  Two police officers suspended within a week | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोन पोलीस अधिकारी आठवडाभरात निलंबित

‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रीदवाक्यानुसार शहर पोलीस आयुक्तालयातील पोलिसांनी शिस्तीचे पालन करत कायद्याच्या चौकटीत राहून कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्नशील रहावे. कर्तव्य बजावताना आपल्याकडून कुठेही कोणत्याही प्रकारे बेभानपणे वर्तणूक होणार नाही, ...

उचलबांगडी : इंदिरानगरचा ‘दबंग’ पोलीस अधिकारी नियंत्रण कक्षात - Marathi News | Transferd: In the control room of Dabang police officer indiranagar station of Indiranagar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उचलबांगडी : इंदिरानगरचा ‘दबंग’ पोलीस अधिकारी नियंत्रण कक्षात

या घटनेनंतर नांगरे-पाटील यांनी सहायक आयुक्त वसावे यांना सखोल चौकशीचे आदेश दिले होते. हा चौकशी पुर्ण होताच त्यांनी अनिल पाटील यांची उचलबांगडी करत नियंत्रण कक्षामध्ये नेमणूकीचे आदेश त्यांनी दिले. ...

दोन लाखांसाठी व्यावसायिकाला मारहाण करणाऱ्या ‘त्या’ पोलीसाला नांगरे पाटील यांनी केले निलंबीत - Marathi News | Nangre Patil has suspended the policeman who has been assaulting the businessman for two lakh rupees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोन लाखांसाठी व्यावसायिकाला मारहाण करणाऱ्या ‘त्या’ पोलीसाला नांगरे पाटील यांनी केले निलंबीत

कायद्याचा भंग करत ‘खाकी’ला डाग लावणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचा स्पष्ट इशाराच त्यांनी पोलीस आयुक्तालयातील क र्मचारी-अधिकारी यांना दिला आहे. गिरमे यांच्यावरील कारवाईने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे. ...

५६७ विनाहेल्मेटधारकांवर बडगा - Marathi News | 567 Badah on unarmed shareholders | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :५६७ विनाहेल्मेटधारकांवर बडगा

विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांवर पोलिसांनी मंगळवारी (दि.१४) सकाळ, दुपार आणि संध्याकाळ कारवाईचा बडगा उगारला. मोहिमेच्या दुसºया दिवशी हेल्मेट न वापरणाºया ५६७ नाशिककरांवर तसेच अन्य वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करणाºया ७७० बेशिस्त वाहनचालकांव ...

उद्ध्वस्त होणारे सव्वाशे संसार पोलिसांनी वाचविले - Marathi News | Police lost five years ago | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उद्ध्वस्त होणारे सव्वाशे संसार पोलिसांनी वाचविले

समाज साक्षर होत असला तरी काही बुरसटलेल्या विचारसरणीचे लोक अगदी किरकोळ कारणांवरून महिलेचा सासरी छळ करतात आणि वाढत्या कौटुंबिक कलहाला कंटाळून प्रकरण घटस्फोटापर्यंत जाऊन पोहोचते. अशा प्रकरणांचा निपटारा शहरात पोलीस प्रशासनामार्फत समुपदेशनाद्वारे केला जात ...