लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक पोलीस आयुक्तालय

नाशिक पोलीस आयुक्तालय

Nashik police commissioner office, Latest Marathi News

पित्याकडून दारूच्या नशेत मुलांना ठार मारण्याचा प्रयत्न - Marathi News | The father tried to kill the drunken children of alcohol | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पित्याकडून दारूच्या नशेत मुलांना ठार मारण्याचा प्रयत्न

शिंदे गाव, माणिक चौक येथे मुलीने शाळेचा गणवेश व वह्या-पुस्तकांसाठी पैसे मागितल्याचा राग आल्याने दारूच्या नशेत असलेल्या पित्याने मुलीला व मुलाला बळजबरीने विषारी औषध पाजून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. ...

जुगार अड्ड्यावर छापा; १६ जणांना अटक - Marathi News | Gambling raid; 16 people arrested | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जुगार अड्ड्यावर छापा; १६ जणांना अटक

पेठरोड परिसरातील मेघराज बेकरी पाठीमागे असलेल्या एका प्लॉटमध्ये पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर मध्यवर्ती गुन्हे शाखा व म्हसरूळ पोलीस ठाणे यांनी संयुक्त कारवाई करीत गुरुवारी (दि.१८) सायंकाळी छापा टाकून १६ जुगार खेळणाऱ्यांना अटक केली ...

सिडकोतून अल्पवयीन मुलाचे अपहरण - Marathi News | Kidnapping a minor child from CIDCO | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिडकोतून अल्पवयीन मुलाचे अपहरण

स्वामी विवेकानंदनगर परिसरातील एका अल्पवयीन मुलाचे अपहरण झाल्याची घटना समोर घडली आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

इमारतीवरून उडी मारून मुलीची आत्महत्या - Marathi News |  Girl's suicide by jumping from the building | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इमारतीवरून उडी मारून मुलीची आत्महत्या

आदर्शनगर परिसरात राहणाऱ्या सतरा वर्षीय मुलीने इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ...

नालेसफाईत मानवी हाडे आढळल्याने खळबळ - Marathi News | Sensuality occurs when human bones are found in Nalesfai | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नालेसफाईत मानवी हाडे आढळल्याने खळबळ

मखमलाबाद शिवारातील चांदशीरोड परिसरात महापालिकेकडून नालेसफाई सुरू असताना मानवी हाडे सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. महापालिकेच्या सफाई मोहिमेदरम्यान सपाई कामगारांना गुरुवारी (दि.१८) सायंकाळच्या सुमारास ही हाडे सापडली होती. ...

लाखोंचा गुटखा पकडण्यात यश - Marathi News |  The success of catching millions of gutkha | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लाखोंचा गुटखा पकडण्यात यश

गुजरातमधून नाशिकच्या सिडको परिसरात गुटख्याची तस्करी करणाऱ्या एका वाहनचालकासह चारचाकी वाहन आणि लाखो रुपयांचा गुटखा पकडण्यात पोलिसांना यश आहे आहे. पोलिसांनी शुक्रवारी (दि.१९) सकाळी ११ वाजेच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गावरील रासबिहारी चौकात कारवाई कर ...

बलिकेच्या खून प्रकरणी त्या मातेला तीन दिवसांची पोलीस कोठडी - Marathi News | In the murder case of Balika, she was given a three-day police custody for the mother | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बलिकेच्या खून प्रकरणी त्या मातेला तीन दिवसांची पोलीस कोठडी

गेल्या मंगळवारी (दि.१६) दुपारी आडगाव शिवारातील औरंगाबादरोडवर साई पॅराडाईझ इमारतीत योगिताने १४महिन्यांच्या स्वरा नामक मुलीच्या गळा व हातावर ब्लेडने वार करून जीवे ठार मारले होते. ...

दोन महिलांच्या सोनसाखळ्या ओरबाडून चोरटे फरार - Marathi News | Two women abducted by son-in-law's son-in-arms | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोन महिलांच्या सोनसाखळ्या ओरबाडून चोरटे फरार

पोलीस आयुक्तालय हद्दीत सोनसाखळी चोरीची मालिका सुरूच असून, पोलिसांना सोनसाखळी चोरांना अटकाव करण्यास अपयश येत आहे. ...