लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक पोलीस आयुक्तालय

नाशिक पोलीस आयुक्तालय

Nashik police commissioner office, Latest Marathi News

सिनेस्टाइल पाठलाग करून जीपच्या सीटखालून जप्त केला ८७ किलो गांजा - Marathi News | Chainstyle chased and seized 5kg of marijuana from under the seat of jeep | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिनेस्टाइल पाठलाग करून जीपच्या सीटखालून जप्त केला ८७ किलो गांजा

पोलिसांनी जीपचा पाठलाग सुरू केला. उपनगर, आंबेडकरनगरमार्गे चालकाने जीप डावीकडे वळवून डीजीपीनगर-१, वडाळागावातून थेट पाथर्डीफाट्यापर्यंत नेली तेथे पोलिसांच्या दोन्ही वाहनांनी जीपला घेरले. ...

निवडणूकीच्या काळात २८५ लोकांचे शस्त्रे होणार जप्त - Marathi News | Weapons of 6 people will be seized during election period | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निवडणूकीच्या काळात २८५ लोकांचे शस्त्रे होणार जप्त

शहरात कोठेही कुठल्याहीप्रकारे कायदासुव्यवस्थेला धोका निर्माण होणार नाही, यासाठी पोलीस प्रशासनाक डून आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहे. ...

जिल्हा सत्र न्यायालय : संशयित आरोपीकडून सुनावणीत चप्पल भिरकावण्याचा प्रयत्न - Marathi News | District Sessions Court: Attempt to throw slippers at trial by a suspect | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हा सत्र न्यायालय : संशयित आरोपीकडून सुनावणीत चप्पल भिरकावण्याचा प्रयत्न

२०१८साली मुख्याध्यापक पत्नीवर मोरे याने चाकूने वार केले होते. या गुन्ह्यात उपनगर पोलिसांनी त्यास संशयावरून अटक केली होती ...

‘त्या’ दोघा कर्तव्यदक्ष पोलिसांना नांगरे पाटलांकडून २५ हजारांचे बक्षीस - Marathi News | A reward of Rs. 25,000 from Nangre Patil for 'those' two duty police | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘त्या’ दोघा कर्तव्यदक्ष पोलिसांना नांगरे पाटलांकडून २५ हजारांचे बक्षीस

सातपूर कॉलनीमधील एटीएम यंत्र कापून रोकड असलेला ‘ट्रे’ लंपास करण्याच्या दरोडेखोरांचा डाव नागरिक व बीट मार्शल शरद झोले, दीपक धोंगडे हे डोळ्यांत तेल टाकत गस्तीवर असल्यामुळे त्यांना एटीएम केंद्रात काही तरी अनुचित घडत असल्याचे लक्षात आले. ...

...आता शहर पोलिसांचे ‘मिशन इलेक्शन’ - Marathi News |  ... now the 'Police Election' of the city police | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :...आता शहर पोलिसांचे ‘मिशन इलेक्शन’

विधानसभा निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाकडून करण्यात आल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. यासोबत शहर पोलीस प्रशासनानेही रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. ...

नवरात्रोत्सव तोंडावर : २० दिवसांत ७ चेन स्नॅचिंग; पोलिसांपुढे आव्हान - Marathi News | Navratri face to face: 2 chain snatching in 3 days; Challenge before police | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नवरात्रोत्सव तोंडावर : २० दिवसांत ७ चेन स्नॅचिंग; पोलिसांपुढे आव्हान

जेमतेम पाच ते सहा दिवसांवर नवरात्रोत्सव येऊन ठेपला आहे. नवरात्रोत्सवात महिला, युवती मोठ्या संख्येने सकाळी आणि रात्री घराबाहेर पडतात. ...

जवानांच्या बनावट ओळखपत्रांचा वापर;भामटे घालतायेत लाखोंना गंडा - Marathi News | The use of fake identity cards of jawans; | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जवानांच्या बनावट ओळखपत्रांचा वापर;भामटे घालतायेत लाखोंना गंडा

नागरिकांचा विश्वास संपादन करता यावा, यासाठी भारतीय सैन्यदलाच्या जवानांच्या नावाने बनावट कागदपत्रे ओळखीचा पुरावा म्हणून तयार करून त्याचा सर्रास वापर करतात. ...

सराईत गुन्हेगार, झोपडपट्टी दादांवर कारवाई - Marathi News | Action against criminals, slum dwellers in the tavern | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सराईत गुन्हेगार, झोपडपट्टी दादांवर कारवाई

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून, २७ सप्टेंबरपासून निवडणूक कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहर-ग्रामीण पोलीस दल सज्ज झाले असून, शहरात कायदासुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी सराईत गुन्हेगारांसह झोपडपट्टी दादादेखील पोलिसांच्या ...