संघटित टोळी तयार करून शहरातील सरकारी अधिकाऱ्यांच्या निवासस्थानापासून सैन्य व पोलीस दलाच्या आस्थापनांमध्ये रात्रीच्या सुमारास घुसखोरी करून चंदनवृक्ष कापण्याचा सपाटा लावणाºया शेणीत, पाथर्डी गावातील चौघांना पोलिसांनी सातपूरच्या गुन्ह्यात यापूर्वीच बेड्य ...
नाशिकरोड येथील एका महिला उद्योजकाला व्यवसायाच्या कारणावरून जिवे मारण्याची धमकी देत विनयभंग केल्याप्रकरणी मुंबईतील एका पुरवठादाराविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत औद्योगिक वसाहतीमध्ये सहा चंदनचोरांच्या टोळीने एका कारखान्यातील सुरक्षारक्षकाला जिवे ठार मारण्याचा धाक दाखवून मारहाण करत गंभीर जखमी केले होते. ...
केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सीआयएसएफ) तसेच केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ), राज्य राखीव पोलीस दल (एसआरपीएफ)चे जवान निवडणूक बंदोबस्तासाठी शहरात दाखल होऊ लागले आहेत. ...
दादरा नगरहवेली, दीव-दमण यांसारख्या केंद्रशासित प्रदेशात विक्रीस मान्यता असलेला मद्यसाठा राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित आहे. सिल्व्हासा येथून अशाच प्रकारच्या विविध ब्रॅण्डच्या मद्याच्या एकूण ३७९ बाटल्यांची नाशिकमार्गे गुजरातच्या दिशेने होणारी चोरटी वाह ...
लष्करामध्ये नोकरीस लावून देतो असे आमिष दाखवून दोघा जणांची साडेआठ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नोकरी लावून देण्यासाठी दिलेले पैसे परत मागितले असता बंदुकीचा धाक दाखवून दमदाटी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
इंदिरानगरसह म्हसरूळ, पंचवटी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सोनसाखळी चोरट्यांनी चोरीचा धडाका लावल्याने जणू चोरट्यांनी पोलिसांना थेट ‘ओपन चॅलेंज’ केले आहे की काय अशी चर्चा परिसरात होऊ लागली आहे. म्हसरूळ परिसरात सोनसाखळी चोरीचे सत्र सातत्याने सुरू आहे. ...