शहर व परिसरात दुचाकी, मोबाईल चोरीचा सिलसिला चोरट्यांनी सुरूच ठेवला आहे. पोलिसांकडून सातत्याने कारवाई व पेट्रोलिंग केली जात असतानाही चोरट्यांवर अद्यापही वचक निर्माण झालेला नाही. ...
संशयावरून मोलकरीण साठे हिला सर्वप्रथम पोलिसांनी ताब्यात घेतले. तीची कसून चौकशी महिला पोलिसांमार्फत केली असता तीने तीच्या दोघा साथीदारांचे नावे उघड करत त्यांच्या मदतीने बग्गा यांच्या चंदन बंगल्यात घरफोडी केल्याची कबुली दिली. ...
सोनसाखळी चोरीचे १० गुन्हे उघडकीस आले असून पोलिसांनी एकूण २३ तोळे सोने हस्तगत केल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...
राज्यातील विस्कळीत वाहतूक व्यवस्थेमुळे निर्माण झालेल्या वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यासाठी वाहतूक शाखेला अतिरिक्त पदे निर्माण करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, त्यानुसार नाशिक पोलीस आयुक्तालयाला ४१ नवीन पदे उपलब्ध होणार आहेत. ...
वाढती लोकसंख्या, प्रशासकीय कामकाज तसेच अन्य पोलीस आयुक्तालयांपेक्षा नाशिक पोलीस आयुक्तालयातील पोलीस ठाण्यांची कमी असलेली संख्या, गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविता यावे यासाठी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या हद्दीतील त्र्यंबकेश्वर, सिन्नर, वाडीव ...