रोहितला रिक्षामधून ढकलून देत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी दिगंबरने त्याच्या हातातील कोयत्याने वार केले असता रोहितने स्वत:चा हात मध्ये टाकून वार चुकविला. ...
उपनगर येथील अयोध्यानगरच्या दुर्गेश्वरी अपार्टमेंटमधील रहिवाशाची मारु ती कारची मागील काच फोडून अज्ञात व्यक्तीने गाडीला आग लावली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. ...
न्यायालयाने खूनाच्या गुन्ह्यात प्रविण, आशिश, आतिश या तीघांना दोषी धरत जन्मठेप व प्रत्येकी २५ हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास ३ महिन्यांचा अतिरिक्त कारावासदेखील आरोपींना भोगावा लागू शकतो. ...
नाशिक- सातपूर येथील बंद पडलेल्या शिवम टॉकीजच्या जागेवर अभिनेता सलमान खान आपल्या नविन मॉलसह सिनेमागृह बांधणार असल्याची चर्चा आहे, जागा मालकाने देखील त्यात दुजोरा दिला आहे. मात्र असे झाल्यास सलमान खानच्या घरासमोर आंदोलनासाठी तयार रहाण्याचे आवाहन माकपा ...
देशभरात महिलांवर होणा-या अत्याचाराच्या घटनांमुळे महिलावर्गात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण होऊ लागले. महिलांमधील भय कमी करण्यासाठी आणि रात्रीदेखील महिलांच्या मदतीला पोलीस सज्ज... ...
वृंदावननगर परिसरात एका पादचारी महिलेची सोनसाखळी ओरबाडून दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी पोबारा केल्याची घटना शनिवारी (दि.२१) संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी आडगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...