भाचीच्या लग्नाला सांगली येथून आलेल्या महिलेच्या गळ्यातून तीन तोळे वजनाची ९० हजार रुपये किमतीची सोनसाखळी दुचाकीने आलेल्या चोरट्याने ओरबाडून नेल्याची घटना सोमवारी (दि.९) रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात ...
राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला व परराज्यांत निर्मित केलेल्या मद्याची अवैध वाहतूक नाशिकमार्गे धुळ्यात केली जात होती. याबाबत मिळालेल्या गोपनीय माहितीवरून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने द्वारका चौकात सापळा रचला. संशयास्पद ट्रक दिसताच ...
: शहरातील विविध धार्मिकस्थळांकडून भोंग्यांच्या वापराकरिता आता पोलीस आयुक्तालयाच्या विशेष शाखेकडे परवानगी अर्ज येण्यास सुरुवात झाली आहे. पोलिसांना गुरुवारपर्यंत (दि.५) ६० अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी बहुतांश मशिदींच्या विश्वस्तांकडून पहाटेच्या अजा ...
शहरालगत असलेल्या सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतीमधील दाेन कारखान्यांमध्ये चाेरी झाल्याची घटना समोर आली असून, यातील पहिली घटना ३० एप्रिलला सातपूर वसाहतीत तर दुसरी घटना २ मे रोजी अंबड औद्योगिक वसाहतीत घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या दोन्ही चोऱ्यां ...
बाहेरगावी गेलेल्या व्यक्तीच्या घराबाहेरील बुटात ठेवलेली चावी सापडली आणि चोरट्यांनी सहजगत्या घर साफ केले. सुमारे साडेपाच लाख रुपयांच्या चाेरीप्रकरणी आडगाव पोलिसांनी दोनजणांना अटक केली असून त्यांच्याकडून चौकशी करून त्यातील २ लाख ३८ हजार रुपयांचा मुद्दे ...