शहर व परिसरात विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील सहा हॉटेलमध्ये चोरीछुप्या पद्धतीने ‘हुक्का बार’ चालविला जात होता. पोलीस आयुक्तांच्या आदेशान्वये जागतिक तंबााखू विरोधी दिनानिमित्त गुन्हे शाखा युनिट १, २ व मध्यवर्ती पथकाने सर्वत्र छापे मारले. या विशेष का ...
देवळाली कॅम्प येथील बार्न्स स्कूलजवळील मल्हारीबाबा मंदिराजवळ राहणाऱ्या शिरोळे मायलेकींनी अचानकपणे रविवारी (दि. २९) सकाळच्या सुमारास आपली मोपेड बाइक काढली अन् पाळदे मळ्याजवळील रेल्वे ट्रॅक गाठला. ट्रॅकपासून काही मीटर अंतरावर दुचाकी उभी करून दोघींनी धा ...
शहरामध्ये मागील दहा दिवसांपासून खुनाची मालिका सुरूच आहे. वारंवार घडणाऱ्या खुनाच्या घटनांमुळे नाशिक हादरून गेले आहे. या आठवड्यात खुनाची सहावी घटना शनिवारी (दि.२८) मध्यरात्री घडली. वाद मिटविण्यासाठी मध्यस्ती करण्यासाठी गेलेल्या युवकावर धारधार शस्त्राने ...
शहरात खूनसत्र सुरूच असून दोन दिवसांत तब्बल चार खून पडले आहेत. गुरुवारी (दि. १९) झालेल्या दोन घटनांच्या तपासाला गती मिळत नाही तोच आनंदवली शिवारात प्रथमेश रतन खैर (२३, रा. साईप्रीत रो-हाऊस, कामठवाडे) या विद्यार्थ्यांचा मृतदेह आढळून आला; तर शुक्रवारी (द ...
मित्राला झालेल्या मारहाणीचा वाद मिटवायला गेलेल्या यश रामचंद्र गांगुर्डे या तरुणाला चौघा हल्लेखोरांनी शस्त्राने भोसकून ठार मारल्याच्या घटना दिंडोरी रोडवर बुधवारी (दि.१८ रात्री घडली. तसेच गुरुवारी (दि.१९) सकाळी पंचवटीतील सामाजिक कार्यकर्ते मनपा कर्मचार ...