दुसऱ्या घटनेत पेठरोडवरुन बुलेट चालवित मार्गस्थ होणा-या युवकाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मृत्यू झाला. कन्हैया पिंगळे असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. ...
सायबर गुन्हेगारांनी स्वत:ला ग्राहक भासवून शहरातील एकूण १८ व्यावसायिकांशी लॉकडाऊन काळात संपर्क साधला. त्यांच्या गुगल पे, फोन पे अॅपसारख्या युपीआय क्रमांकाच्या खात्यावर सुरूवातीला दहा रुपये पाठविले. ...
दुकानाचे लोखंडी ग्रील व शटर वाकवून आत प्रवेश केला. दुकानातील काउंटरच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेली तसेच इतर ठिकाणी ठेवलेली एकुण ९५ हजार रूपयांची रोकड चोरट्यांनी हातोहात लंपास ...
शनिवार व रविवार असल्यामुळे बॅँकांना सुटी होती. सोमवारी सकाळी नियमितपणे बॅँका सुरू झाल्या. यावेळी युको बॅँकेचे शटर जेव्हा कर्मचाऱ्यांनी सकाळी उघडले असता तेव्हा बॅँकेतील सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडलेले आढळून आले. ...
इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीतील पांडवनगरी परिसरात असलेल्या संगीता ब्रायडल मेकअप स्टुडिओचे कुलूप बनावट किल्लीचा वापर करत उघडून दुकानामधील विविधप्रकारचे सुमारे ७० हजार रुपये किमतीचे साहित्य तिघा महिला चोरांनी लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...
कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध क रून देण्याच्या आमिषाने एका मध्यस्थासह दहा व्यक्तींना सुमारे पावणेतीन लाखांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...