नाशिक : शरणपूर गावठाण भागातील एका प्रार्थनास्थळाजवळील मिशन मळा भागात भाडेतत्त्वावर राहणाºया सोनाली ऊर्फ सोनूबाई या विवाहितेच्या प्रियकराने रागाच्या भरात तिच्या पहिल्या नवºयापासून झालेल्या सहा वर्षीय मुलगा नकुल थोरात याला धोपटणीने मारहाण केल्याने त्या ...
झटापटीत दरोडेखोरांनी कोयत्याने वार केल्यामुळे गोकूळ गोडसे यांच्या डोक्याला गंभीर मार लागला तर त्यांच्या पत्नीवर हल्ला चढविल्याने त्यादेखील जखमी झाल्या. ...
सिडकोमधील चेतनानगर भागात राहणाºया एका ५८ वर्षीय नागरिकाला अज्ञात भामट्याने विमा पॉलिसीमध्ये तांत्रिक अडचणीचे कारण सांगून नव्या पॉलिसीचे जास्त परताव्याचे आमिष दाखवून सुमारे ७ लाख ९८ हजार ५९३ रुपयांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. ...
पंजाब राज्यातील पटियाला येथील प्रशिक्षणार्थी जवान बोफोर्स तोफेचे प्रशिक्षण घेण्यासाठी देवळाली छावणीमधील तोफखाना केंद्रात दाखल झाले होते. त्यांच्या राहत्या शासकीय निवासस्थानातून मोबाइल चोरी करणाºया एका संशयित सेवानिवृत्त लष्करी अधिकाºयाला बंदोबस्तावर ...
दुपारी प्रशिक्षण आटोपून निवासस्थानावर आले असता त्यांनी चार्जिंगला ठेवलेला मोबाइल चोरी झाल्याचे लक्षात आले तसेच निवासस्थानाचा दरवाजाही उघडा होता अणि घरातील साहित्य अस्ताव्यस्त पसरलेले होते. ...
खाते क्रमांकावर सुमारे ७ लाख ९८ हजार ५९३ रुपयांचा वेळोवेळी भरणा केला. रक्कम खात्यात जमा होताच ‘त्या’ भामट्या विमा कंपनीच्या अधिका-याने भ्रमणध्वनी बंद करून कुठलाही परतावा पानसरे यांना दिला नाही. ...