बंगल्याचे दार उघडे असल्याचे संधी साधून चोरट्यांनी बंगल्यात शिरून चांगलाच डल्ला मारला. बंगल्यात सर्व कुटुंबीय असताना देखील सोन्याचांदीच्या दागिन्यांसह तब्बल साडे सात रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना सातपूरला घडली आहे. ...
शहर व परिसरात सातत्याने दुचाकी चोरीच्या घटना घडत असल्याने गुन्हे शाखेच्या विविध पथकांनी आता दुचाकी चोरांना बेड्या घालण्यास सुरुवात केली आहे. मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने शहर व ग्रामिण हद्दीतून दुचाकी चोरी करणाऱ्या दोघा चोरट्यांना वडाळागाव व पाथर् ...
भारतीय जनता पक्षाचे सातपूर मंडल अध्यक्ष अमोल ईघे यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी विनोद बाळासाहेब बर्वे याला पोलिसांनी अवघ्या सात तासांत अटक केली असून ईघे यांची हत्या राजकीय वादातून नव्हे, तर युनियनच्या वर्चस्ववादातून झाल्याचा दावा पोलीस उपायुक्त विजय ...
बेलतगव्हाण गावातून पायी जाणाऱ्या सुनीता मच्छिंद्र भोसले (रा. सूर्यवंशी मळा, माऊलीनगर) यांच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना बुधवारी (दि.२४) रात्रीच्या पावणे नऊच्या सुमारास घडली. हा चोरीचा प्रकार सीसीटीव्ही ...
नवीन आडगाव नाक्यावरील बँक ऑफ बडोदा एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याचे एटीएम कार्ड हातोहात बदलून खात्यातून सुमारे एक लाख ५६ हजार रुपये काढून घेत फसवणूक केल्याची घटना नवीन आडगाव नाक्यावरील ओमनगर येथे असलेल्या बँक ऑफ बड ...
कधी गुन्हेगारीमुळे तर कधी भ्रष्टाचारामुळे अंबड पोलीस ठाणे मागील काही महिन्यांपासून सातत्याने चर्चेत आहे. पोलीस ठाणेस्तरावर जामीन रद्द करण्यासाठी एका संशयित महिलेकडून पंधरा हजारांची लाचेची मागणी करत तडजोडीअंती पोलीस ठाण्यातच दहा हजारांची रक्कम घेताना ...