लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक पोलीस आयुक्तालय

नाशिक पोलीस आयुक्तालय, मराठी बातम्या

Nashik police commissioner office, Latest Marathi News

शहरातील १६४ भिकाऱ्यांची पोलिसांकडून धरपकड - Marathi News |  Police arrested 164 beggars from the city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरातील १६४ भिकाऱ्यांची पोलिसांकडून धरपकड

शहरातील उड्डाणपुलाखाली, विविध सिग्नल्स तसेच रस्त्यांवर भिकाºयांची संख्या गत काही दिवसांत चांगलीच वाढली होती़ एकाच ठिकाणी राहून तिथेच सर्व विधी उरकून शहराच्या अस्वच्छतेत भर घालणाºया तसेच वाहनधारक व नागरिकांकडून भीक मागणारे, पैसे न दिल्यास गाडीस नुकसान ...

लिंगे हल्ला प्रकरणी कारवाईची मागणी - Marathi News |  Demand for action against lingering attack | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लिंगे हल्ला प्रकरणी कारवाईची मागणी

सोलापूर येथे माळी महासंघाचे अध्यक्ष शंकरराव लिंगे हे मागासवर्गीय आरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी व निवेदन देण्यासाठी जात असताना काही समाजकंटकांनी त्यांना काळे फासण्याचा व मारहाण करण्याचा प्रयत्न करून निवेदन देण्यापासून परावृत्त केले. ...

गंगापूर  परिसरात मद्यपी टवाळ खोरांमुळे नागरिक त्रस्त - Marathi News |  Citizen stricken with drinking alcohol in Gangapur area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गंगापूर  परिसरात मद्यपी टवाळ खोरांमुळे नागरिक त्रस्त

परिसरात मद्यपी टवाळखोरांचा उपद्रव वाढला असून, त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. रात्रीच्या वेळी उशिरापर्यंत पोलिसांनी गस्त वाढवून दिलासा द्यावा, अशी मागणी येथील महिला व ज्येष्ठ नागरिकांकडून होत आहे. ...

सराईत गुन्हेगार व त्याच्या दोन साथीदारांकडून दोन गावठी कट्ट्यांसह काडतुसे जप्त - Marathi News | Two carton cartridges seized from the accused criminal and two of his associates | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सराईत गुन्हेगार व त्याच्या दोन साथीदारांकडून दोन गावठी कट्ट्यांसह काडतुसे जप्त

शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने सोमवारी (दि़३०) सापळा रचून सराईत गुन्हेगार व त्याच्या दोन साथीदारांकडून दोन गावठी कट्टे व दोन जिवंत काडतुसे जप्त केले़ सौरभ राजेंद्र ढगे (२२, रा. मामलेदार चौक, निफाड), आशिषकुमार श्रीपालकुमार श्रीपाल वर्मा व महंमद समीम म ...

नोकरीला असल्याचे सांगत फसवणूक - Marathi News | Frauds say that they are employed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नोकरीला असल्याचे सांगत फसवणूक

नाशिक : भावी पती सरकारी नोकरीला आहे, असे खोटे सांगून त्याच्यासोबत विवाह लावून तरुणीची फसवणूक केल्याची घटना दिंडोरी रोडवरील पोकार कॉलनीत घडली आहे़ या प्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी तरुणीच्या पतीसह त्याच्या नातेवाइकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे़  म्हसरूळ प ...

गावठी कट्ट्यासह काडतुसे जप्त - Marathi News | Captive cartridge with clay cloth | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गावठी कट्ट्यासह काडतुसे जप्त

शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनने सापळा रचून सिडकोतील सिंहस्थनगरमधील एका संशयिताकडून देशी कट्ट्यासह पाच जिवंत काडतुसे जप्त केली़ संदीप मधुकर शिंदे (३३, रा़ गंगासागर रो- हाउस नंबर २८, सिंहस्थनगर, सिडको) असे या संशयिताचे नाव आहे़ ...

महामार्गालगत ढाबे बनले मद्यपींचे अड्डे - Marathi News | Maha-roadgate Dhabbe became a center of liquor | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महामार्गालगत ढाबे बनले मद्यपींचे अड्डे

मद्यविक्रीची परवानगी असलेले हॉटेल मालक हे शासनाने दिलेल्या वेळेनुसार हॉटेल बंद करीत असले तरी दुसरीकडे मात्र मुंबई-आग्रा महामार्गालगत असलेल्या ढाब्यांवर मद्य पिण्याची परवानगी नसतानाही रात्री उशिरापर्यंत ग्राहकांना जेवणाबरोबर मद्य पिण्याची परवानगी दिली ...

काठेगल्लीमध्ये महिलेची सोनसाखळी ओरबाडली - Marathi News | In Kathgalli, the woman's son-in-law said, | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :काठेगल्लीमध्ये महिलेची सोनसाखळी ओरबाडली

दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांनी एका महिलेच्या अंगावर दुचाकी घालण्याचा प्रयत्न करत गळ्यामधील सोनसाखळी ओरबाडून पळ काढल्याची धक्कादायक घटना काठेगल्ली परिसरात घडली. ...