लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक पोलीस आयुक्तालय

नाशिक पोलीस आयुक्तालय, मराठी बातम्या

Nashik police commissioner office, Latest Marathi News

म्हसरूळ : बाकावर बसलेल्या युवकावर झाडल्या गोळ्या - Marathi News | Mhasrulal: The bullets that hit the young man on the bench | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :म्हसरूळ : बाकावर बसलेल्या युवकावर झाडल्या गोळ्या

दोघा हल्लेखोरांनी दुचाकीवरून येत अज्ञात कारणावरून वाद करत जवळील पिस्तूल काढून त्याच्या डोक्यावर दोन गोळ्या झाडल्या. ...

कर्जाचे आमिषाने नायब तहसीलदाराची फसवणूक - Marathi News |  The debt lending of the debtor taunted the Tahsildar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कर्जाचे आमिषाने नायब तहसीलदाराची फसवणूक

इगतपुरी-त्र्यंबक येथील उपविभागीय कार्यालयातील नायब तहसीलदार उदय गो़ कुलकर्णी (१०, अमेया अपार्टमेंट, गायकवाड मळा, नाशिकरोड) यांची कर्जाच्या आमिषाने आॅनलाइन पद्धतीने ३२ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण ...

लवाटेनगरमध्ये दागिन्यांसह लाखोंची घरफोडी - Marathi News |  Millions of crores of jewelery along with jewelery in Lavatangar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लवाटेनगरमध्ये दागिन्यांसह लाखोंची घरफोडी

नाशिक : वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या कुटुंबीयांच्या फ्लॅटचा दरवाजा उघडून चोरट्यांनी सोळा तोळे सोन्याचे दागिने व चार लाख रुपयांची रोकड असा सुमारे सव्वासात लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना सिटी सेंटर मॉलजवळील लवाटेनगरमध्ये शनिवारी (दि़२) रात्र ...

गावठी कट्ट्याचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी - Marathi News | Threats to be killed by showing stalking | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गावठी कट्ट्याचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी

रविवार कारंजा परिसरातील हेमलता टॉकीजजवळ गप्पा मारत बसलेल्या दोघांना दुचाकीवर आलेल्या तिघा संशयितांनी गावठी कट्ट्याचा धाक दाखवून विकेट काढण्याची धमकी दिल्याची घटना शनिवारी (दि़२) रात्रीच्या सुमारास घडली़ विशेष म्हणजे या संशयितांनी या ठिकाणी बिअरच्या ब ...

युवकाच्या खुनाचे गूढ कायम - Marathi News |  The heart of the young man remains intriguing | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :युवकाच्या खुनाचे गूढ कायम

चाडेगाव येथे दारणा नदीपात्रात आठ दिवसांपूर्वी अनोळखी युवकाचा खून करून टाकण्यात आलेल्या मृतदेहाची ओळख पटविण्यात अद्याप नाशिकरोड पोलिसांना यश न आल्याने खुनाचे गूढ गुलदस्त्यात आहे. ...

दोन संशयितांकडून सोळा तलवारी जप्त - Marathi News | Two suspects seized sixteen swords | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोन संशयितांकडून सोळा तलवारी जप्त

इंदिरानगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने गुरुचरणसिंग बलकार सिंग (२६,रा़ गुरुद्वारा वाडा साहिब लोदिपूर तहसील आनंदपूर पंजाब) व महेंद्र सुदाम धवडगे (२८, रा़ रंगरेज मळा कलानगर इंदिरानगर) या दोन संशयितांकडून सोळा तलवारी जप्त केल्याची माहिती सहायक पोलीस ...

विनयभंग करणाऱ्या शिक्षकास चोप - Marathi News |  Chops the molested teacher | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विनयभंग करणाऱ्या शिक्षकास चोप

दहावीच्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करणारा राणेनगर येथील सेंट फ्रान्सिस हायस्कूलच्या वर्गशिक्षकास नागरिकांनी बेदम चोप दिल्याची घटना शुक्रवारी (दि़०१) सकाळच्या सुमारास घडली़ संशयित सुनील कदम असे या वर्गशिक्षकाचे नाव असून, त्याच्यावर इंदिरानगर पो ...

पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक , उपनिरीक्षकांच्या प्रशासकीय, विनंती बदल्या - Marathi News |  Police inspector, assistant police inspector, sub inspector's administrative, request transfers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक , उपनिरीक्षकांच्या प्रशासकीय, विनंती बदल्या

शहरातील २० पोलीस निरीक्षक, ३४ सहायक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षकांच्या प्रशासकीय व विनंती बदल्यांचे गुरुवारी (दि़३१) रात्री पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्रकुमार सिंगल यांनी आदेश काढले़ अंबडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांची पंचवटी पोलीस ठाण्यात, तर पंचव ...