चोरीच्या गुन्ह्यातील एका संशयित आरोपीने बेसिनमध्ये तोंड धुण्याचा बनाव करत कर्तव्यावर असलेल्या पोलिसाच्या हाताला झटका देत द्वारका पोलीस चौकीमधून धूम ठोकली. बुधवारी (दि. २२) सकाळी दहा वाजेच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला. या संशयित आरोपीला मुंबईना ...
रेडक्रॉस सिग्नलकडून रविवार कारंजाकडे विरुध्द बाजूने भरधाव जाणाऱ्या मालवाहू डंपरने समोरून दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार दोघे युवक गंभीर जखमी झाले आहेत. ...
शहर व परिसरात सातत्याने घडणाऱ्या लहान-मोठ्या गुन्ह्यांनी त्रस्त झालेल्या नाशिककरांना अखेर शहर पोलिसांनी मंगळवारी रात्री मिशन ऑल आऊट मोहीम राबवत दिलासा दिला. या मोहिमेत पोलिसांनी एकाच वेळी तेरा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत रस्त्यावर येत ३० सराईत गुन्हेगार ...
मिशन ऑल आउट, रात्रीचे कोम्बिंग ऑपरेशन, लेट नाइट फिक्स नाकाबंदी, यासारख्या मोहिमा जणू बंद झाल्या होत्या. यामुळे शहरात गुन्हेगारीचे प्रमाणही वाढले. जणू शहरातून पोलिसांचे अस्तित्व गायब झाल्याचे समजून गुन्हेगारांनी ‘खाकी’ला आव्हान दिले. कोरोनाचा निर्बंध ...
रायगड चौक परिसरातील शिवनेरी उद्यान परिसरात रविवारी भरदिवसा तरुणावर पूर्व वैमनस्यातून टोळक्याकडून प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. जखमी तरुणाला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे पर ...
राज्यभर गाजलेल्या आदिवासी विकास महामंडळ आणि शबरी वित्त महामंडळातील ५८४ पदांसाठीच्या नोकरभरती घोटाळ्याप्रकरणी जवळपास पाच वर्षांनंतर महामंडळाचे तत्कालीन महाव्यवस्थापक नरेंद्र मांदळे, चौकशी अधिकारी तथा तत्कालीन अपर आयुक्त अशोक लोखंडे आणि कुणाल आयटीचे सं ...
आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तपोवन येथे असलेल्या सदनिकेतील बंद घराचा कडीकोंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी रोकड, तसेच सोन्या- चांदीचे दागिने असा जवळपास एक लाख ७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेत घरफोडी केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात ...
अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून वाहनचोरीचे सत्र सुरू आहे. चोरट्यांनी पुन्हा एकाच दिवसात तीन दुचाकी परिसरातून गायब केल्या आहेत. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...