मदतीसाठी धावलेल्या गर्दीत एक चोरटाही मदतनीसच्या भूमिकेत शिरला आणि त्याने चक्क जखमी भुतडा यांच्या बोटांमध्ये असलेल्या सोन्याच्या दोन अंगठ्या हातचलाखीने काढून घेत काढता पाय घेतला. भुतडा यांना औषधोपचारानंतर हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी पंचवटी पोली ...
पोलीस दलात उत्कृष्ट कर्तव्य बजावणारे अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठीचे ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मंगळवारी (दि़१४) जाहीर करण्यात आले़ त्यामध्ये नाशिक पोलीस आयुक्तालयातील सहायक पोलीस उपनिरीक्षक बाळू प्रभाकर भवर यांना उल्ल ...
नाशिक : ट्रक टर्मिनसमधून पावणेतीन लाख रुपयांच्या बारा टायरचा ट्रक चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे़ कलिमोद्दीन चिरागोद्दीन शेख (अंजनशहा सोसायटी, धुळे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार २९ जुलै ते दि. ५ आॅगस्ट या कालावधीत चोरट्यांनी त्यांचा १२ टायरच ...
मंगळवारी (दि.७) उपचारादरम्यान तीची आजी पिडीता संगीता देवरे यांनाही वैद्यकिय अधिका-यांनी मयत घोषित केले. या दुर्दैवी घटने आजी-नाती चा मृत्यू झाला असून पिडित महिलेची मुलगी प्रितीदेखील गंभीर आहे. ...
जेलरोड त्रिवेणी पार्क जवळील ठाकूर चाळ येथे बंद घराचा कडी-कोयंडा तोडून झालेल्या घरफोडीतील १ लाख २० हजाराची रोकड जप्त करण्यात आली आहे. तसेच चोरलेल्या रोकडमधून घेतलेले सोन्याचे दागिने, मोबाइलदेखील जप्त करण्यात आले आहेत. ...
अपघातातील नुकसानीच्या भरपाईची मागणी करून एकास पाच ते सहा संशयितांनी बेदम मारहाण करून मोबाइल खेचून नेल्याची घटना शनिवारी (दि.४) सकाळी सिडकोतील शुभम पार्क येथे घडली़ या प्रकरणी पोलिसांनी संशयित संतोष गायकवाड यास अटक केली आहे़ ...
नाशिक : पाथर्डी फाटा परिसरात दारू पिण्यास जायचे आहे, त्यासाठी पतीने पत्नीकडे पैशांची मागणी केली असता पत्नीने नकार दिल्याचा राग मनात धरून पतीने चाकूने हल्ला केल्याची घटना घडली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अंजली अरुण मुर्तडक (रा. शुक्र तारा ...