लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक पोलीस आयुक्तालय

नाशिक पोलीस आयुक्तालय, मराठी बातम्या

Nashik police commissioner office, Latest Marathi News

टाकळीरोडला घरफोडी; लाखोंचा ऐवज चोरी - Marathi News | Burglar in Pavlodar; Lakhs of Thieves Stolen | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :टाकळीरोडला घरफोडी; लाखोंचा ऐवज चोरी

टाकळीरोड भागात सिंगापूर गार्डन परिसरातील पिनाक बी-५ अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक १०३ मध्ये गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घरफोडीची घटना घडली असून, या घटनेत अज्ञात चोरट्यांनी घरातून जवळपास लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. ...

जिल्हा रुग्णालयातील शिक्क्यांचा गैरवापर - Marathi News | Abuse of District Stamps | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हा रुग्णालयातील शिक्क्यांचा गैरवापर

जिल्हा रुग्णालयातील प्रशासकीय शिक्क्यांसह अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सकांचा शिक्का रुग्णालय प्रशासनाबाहेरील व्यक्तीकडे आढळल्याने एकच खळबळ उडाली असून, या शिक्क्यांचा विविध कारणांसाठी गैरवापर झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ...

विल्होळी शिवारात शेतमजुराची आत्महत्या - Marathi News | Farmer suicides in Vilholi Shivaraya | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विल्होळी शिवारात शेतमजुराची आत्महत्या

विल्होळी-पाथर्डी शिवारात गुरुवारी (दि.१४) एका शेतमजुराने बाभळीच्या झाडाला तारेच्या साह्याने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ...

दरोड्याच्या तयारीत फिरणारी टोळी जेरबंद - Marathi News | Gang-ridden gang | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दरोड्याच्या तयारीत फिरणारी टोळी जेरबंद

नाशिकरोड परिसरातील उपनगर भागात दरोडा टाकल्यानंतर तेथून तपोवन परिसरात दरोडा घालण्याच्या इराद्याने फिरणाऱ्या सहा संशयितांच्या टोळीला आडगाव पोलिसांनी अटक केली आहे. ...

अनधिकृत जाहिरात फलक लावणाऱ्यांवर गुन्हा - Marathi News | Offense for unauthorized promotional plaques | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अनधिकृत जाहिरात फलक लावणाऱ्यांवर गुन्हा

देशात सतराव्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये निवडणुकीचा उत्साह संचारला असून, तसाच तो कोणत्याही पक्षाची उमेदवारी निश्चित नसलेल्या, परंतु निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्येह ...

दोन घटनांमध्ये दोघांच्या आत्महत्या - Marathi News | Two cases of suicides in both cases | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोन घटनांमध्ये दोघांच्या आत्महत्या

शिखरेवाडी व जेलरोड पवारवाडी येथे दोन वेगवेगळ्या घटनेत दोघा इसमांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ...

टवाळखोरी करणाऱ्या २५ जणांवर गुन्हे - Marathi News | Crime against 25 people scam | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :टवाळखोरी करणाऱ्या २५ जणांवर गुन्हे

जमावबंदी व शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गेल्या आठवड्यातच तब्बल ११७ टवाळखोरांवर कारवाई केल्यानंतर शहर पोलिसांनी या आठवड्यातही पुन्हा एकदा मोहीम राबवित शहरातील विविध भागांत एकत्र जमून टवाळखोरी करणाऱ्या जवळपास २५ जणांवर विविध पोलीस ठाण्यात ग ...

म्हसरूळ शिवारात घरफोडी - Marathi News | Burglar at Mhasrul Shivar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :म्हसरूळ शिवारात घरफोडी

म्हसरूळ शिवारातील ओंकारनगर येथे असलेल्या बंद सदनिकेचे कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केल्याची घटना घडली आहे. ...