बँक आॅफ इंडियाच्या आवारात दुचाकी उभी करून बँकेत गेलेल्या महिलेचे तीन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शुक्रवारी (दि.२०) दुपारी बाराच्या सुमारास घडली. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी तपोवन साधुग्राम येथे आलेल्या नागरिकांपैकी तब्बल १७ नागरिकांना आपले मोबाइल, तर दोघांना दुचाकी गमवावी लागली. चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत नागरिकांच्या मोबाइलवर चलाखीने डल्ला मारला ...
शहर व परिसरात गणेशोत्सवाच्या अगोदरपासून सुरू असलेल्या सोनसाखळी चोरीच्या घटना अद्यापही थांबता थांबत नसल्याने महिलावर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे. ...
सकाळी साडेसात वाजता मुंबईनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून पळ काढला. तसेच दौऱ्याच्या पुर्वसंध्येला इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत वासननगर भागात महिलेची सोनसाखळी लांबविली. ...