: शहरातील विविध धार्मिकस्थळांकडून भोंग्यांच्या वापराकरिता आता पोलीस आयुक्तालयाच्या विशेष शाखेकडे परवानगी अर्ज येण्यास सुरुवात झाली आहे. पोलिसांना गुरुवारपर्यंत (दि.५) ६० अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी बहुतांश मशिदींच्या विश्वस्तांकडून पहाटेच्या अजा ...
शहरालगत असलेल्या सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतीमधील दाेन कारखान्यांमध्ये चाेरी झाल्याची घटना समोर आली असून, यातील पहिली घटना ३० एप्रिलला सातपूर वसाहतीत तर दुसरी घटना २ मे रोजी अंबड औद्योगिक वसाहतीत घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या दोन्ही चोऱ्यां ...
बाहेरगावी गेलेल्या व्यक्तीच्या घराबाहेरील बुटात ठेवलेली चावी सापडली आणि चोरट्यांनी सहजगत्या घर साफ केले. सुमारे साडेपाच लाख रुपयांच्या चाेरीप्रकरणी आडगाव पोलिसांनी दोनजणांना अटक केली असून त्यांच्याकडून चौकशी करून त्यातील २ लाख ३८ हजार रुपयांचा मुद्दे ...
मध्यवर्ती कारागृहात खुनाच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने खिडकीच्या गजाला फाडलेली चादर बांधून गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ...
मुंबईला जाण्यासाठी वाहनाच्या प्रतीक्षेत उभ्या असलेल्या एका प्रवाशाला रिक्षाचालकाने रिक्षात बसवून ‘लिफ्ट’ देण्याचा बनाव करत लुटमार केल्याची धक्कादायक घटना घडली. रिक्षाचालकाने त्यास उड्डाणपुलावर घेऊन जात मारहाण करत साथीदारांच्या मदतीने ढकलून दिले. यामु ...